Unseasonal Rain : झाडे कोसळली, वीज पडली, जनावरांसह 2 माणसं दगावली, राज्यात पावसाची दाणादाण
Maharashtra Unseasonal Rain : राज्यात अनेक भागांमध्ये आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेले बघायला मिळाले. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. तसेच जालन्यात वीज…
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, छगन भुजबळ सकाळी मंत्रिपदाची शपथ घेणार
Chhagan Bhujbal Taking Oath As Minister : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत,…
मुंबईनंतर पुण्यातही कोरोनाचा शिरकाव, एका रुग्णाला Covid-19ची लागण; आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेच्या सूचना
Pune Covid 19 Patient : मुंबईत कोरोनाने डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही कोरोनाने शिरकाव केल्याची माहिती आहे. पुण्यातील एका रुग्णालयात वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.…
पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा – मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
मुंबई, दि. १९ : पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रम हा नोकरी आणि उद्योगासाठी उपयुक्त पर्याय असून दहावीनंतर अभियंता होण्याचा मार्ग खुला करणाऱ्या पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया येत्या…
‘बाळाचे पहिले सुवर्णमयी १००० दिवस’ पुस्तिका उपयुक्त ठरतेय – आयुक्त कैलास पगारे – महासंवाद
मुंबई, दि. १९ : गरोदर माता व सहा वर्षांपर्यंतच्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला व बालविकास विभागाच्या ‘एकात्मिक बालविकास सेवा योजने’अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली ‘बाळाचे पहिले सुवर्णमयी १००० दिवस’ ही मार्गदर्शक…
बीडच्या विकासासाठी वाढीव निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद
बीड, दि. 19 (जि.मा.का.) बीड जिल्हयाच्या विकासासाठी मी स्वत: अर्थमंत्री म्हणून अधिकाधिक निधी देत आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली. जिल्हा नियोजन समितीच्या…
गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात उलगडणार महाराष्ट्र घडविणाऱ्या संत, हुतात्मे आणि लोकनेत्यांचा इतिहास – महासंवाद
मुंबई, दि. 19 : महाराष्ट्र घडविणाऱ्या शिल्पकारांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या चित्र प्रदर्शनातून समाजाला प्रेरणा देणाऱ्या वैभवशाली परंपरेचा गौरव करण्यात आला आहे,…
भारत निवडणूक आयोगातर्फे झारखंडमधील ‘बीएलओ’ पर्यवेक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम – महासंवाद
मुंबई, १९ : भारत निवडणूक आयोगातर्फे झारखंड राज्यातील निवडणूक प्रक्रियेतील अग्रभागी कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसीय क्षमता-विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड…
खासगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी ३१ मे पर्यंत करण्याचे आवाहन – महासंवाद
मुंबई, दि. १९ : कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी खासगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. या समितीची नोंदणी शी बॉक्स या…
गेवराई नगर परिषदेकडून १८ कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ – महासंवाद
गेवराई, जिल्हा बीड :- गेवराई नगर परिषदेच्या माध्यमातून तब्बल 18 कोटी रुपये किंमतीच्या विविध विकासकामांचा शुभारंभ तसेच अतिक्रमण धारकांना हक्काच्या पी.टी.आर. (Property Tax Receipt) चे वाटप उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे…