डॉ. निधी पाण्डेय यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्रदान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव – महासंवाद
वर्ष २०२३-२०२४ मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाची कामगिरी अमरावती, दि. २१ : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान आणि स्पर्धा २०२३-२०२४ मध्ये राज्यस्तरीय पारितोषिकांमध्ये ‘कार्यालयीन व्यवस्थापनात आधुनिक…
अतिक्रमणमुक्त आणि हरित श्रीरामपूर शहरासाठी कटिबद्ध – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
शिर्डी, दि.२१ – येत्या काळात श्रीरामपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्यासोबत शहर हरित करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.…
नॉर्दन ब्रांच कालव्यावरील अतिक्रमण काढणार-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
शिर्डी, दि.२१ – नॉर्दन ब्रांचच्या ४४ किलोमीटरच्या कालव्याच्या नूतनीकरणाच्या कामास आजपासून सुरुवात झाली असून यामाध्यमातून या कालव्यावरील संपूर्ण अतिक्रमण काढण्यात येणार आहे. या कालव्यांच्या अतिक्रमण कारवाईत…
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही भागांमध्ये पावसाचा इशारा
Maharashtra Weather Forecast : राज्यात हवामानाचा लहरीपणा कायम आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे, विदर्भात पुढील पाच दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा…
प्रशासनातील यशस्वी गोष्टींचे प्रमाणीकरण आवश्यक, सर्व विभागांनी टास्क फोर्स निर्माण करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. २१ : प्रशासनिक सेवेत महाराष्ट्र अग्रणी राज्य असून त्याचा आदर्श देशभरात घेतला जातो, या पार्श्वभूमीवर प्रशासनातील यशस्वी गोष्टींचे प्रमाणीकरण होणे आवश्यक आहे. जेणेकरुन अधिकाऱ्यांच्या कल्पकतेतून यशस्वी केलेल्या नाविन्यपूर्ण…
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले कौतुक – महासंवाद
कौशल्य विकासमंत्री मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर, शिक्षक व विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन मुंबई, दि.२१ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी रतन टाटा महाराष्ट्र राज्य…
‘दिशा कृषी उन्नतीची- २०२९’ हा उपक्रम कृषी क्षेत्राला दिशा देणारा- उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद
पुणे, दि. २१: शेतीमध्ये उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, निविष्ठा आदींचा खर्च कमी करणे तसेच उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धीमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ड्रोन आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे.…
मच्छिमारांचे उत्पादन वाढविण्यासाठी तलावातील गाळ काढण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे – महासंवाद
RAJU DONGARE Govt Photographer मुंबई, दि. २१ : नागपूर जिल्ह्यातील तलावातील गाळ काढणे आणि अतिक्रमण निष्कासित करण्याच्या प्रक्रियेस गती देण्यात यावी. स्थानिक मच्छिमारांचे उत्पादन वाढविण्यासाठी उच्च…
नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना पंतप्रधान नागरी सेवा उत्कृष्टता पुरस्कार २०२३ प्रदान – महासंवाद
नवी दिल्ली, २१ : नागरी सेवा दिनानिमित्त नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना ‘पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार २०२३’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. केंद्र सरकारच्या १२ प्रमुख योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी…
बिसूरमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पावणेनऊ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण – महासंवाद
सांगली, दि. २१ (जि. मा. का.) : जलजीवन मिशनसारख्या योजनेमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांची पाण्यासाठी भटकंती थांबली आहे. गावच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज…