मीच पहिली बायको असल्याचे सिद्ध झालंय, माझगाव कोर्टाच्या निर्णयानंतर करुणा मुंडेंची प्रतिक्रिया
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Apr 2025, 8:00 pm माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. माझगाव कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आता निकाल जाहीर केला…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री संत बाळूमामांचे दर्शन
कोल्हापूर, दि. ५ (जिमाका): जिल्ह्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री संत बाळूमामांचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी मंदिर परिसरातील विविध…
शासकीय शाळांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणार – कु. आदिती तटकरे
अलिबाग (जिमाका) दि.५: बीपीसीएलच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या हद्दीतील ९ शाळांमध्ये ११० संगणक ६० डिजिटल स्मार्ट बोर्ड्स लावण्यात आले आहेत. ही केवळ सुरुवात असून, भविष्यात आणखी उपक्रम राबवून…
ग्राम कृषिविकास समितीने प्रकल्पासाठी सूक्ष्म नियोजनातून आराखडा तयार करावा – कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
नाशिक, दि. 5 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा): नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी गावपातळीवर ग्राम कृषिविकास समितीने सूक्ष्म नियोजनातून आराखडा तयार करावा,असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.…
टंचाई भागातील गावे पाण्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि. 4: एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाळा कडक असल्याने जिल्ह्याच्या कोणत्याही भागात नागरिकांना पाणी प्यायला कमी पडणार नाही याची दक्षता घ्या, पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्या, ज्या ठिकाणी टँकरची…
‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’च्या तयारीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा
सातारा दि.4: सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे प्रथमच ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सातारा…
नागपूर महानगरात ६ ठिकाणी होणार व्यापारी संकुल – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर दि.5 : विकासाच्या प्रतिक्षेत असलेले मोरभवन व गणेशपेठ येथील बसस्थानक आता प्रगत स्वरुपात प्रवाशांच्या भेटीला येणार असून हे दोन्ही स्थानके अद्ययावत सुविधांसह पंचतारांकित दर्जाप्रमाणे साकारावेत यासाठी शासनाने निर्णय घेतला…
कामगारांच्या नोंदणी व नूतनीकरण प्रक्रियेमध्ये सुधारणा करुन त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवा – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
नागपूर, दि 05 : जिल्ह्यातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत शासनाने कामगारांच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवून अनेक विकास योजना हाती घेतल्या आहे. या योजनेचा…
मंत्र्यांच्या मुलांच्या लग्नाला कोट्यावधीचा खर्च,आम्ही पोरांची लग्न करायची नाही का? शेतकऱ्यांचा सवाल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Apr 2025, 5:49 pm पीक विमा,कर्जमाफीतून शेतकरी लग्न,साखरपुडे करता असं विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी केलं.माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या विधानाचा राज्यस्तरावर विरोध सुरू झाला आहे. शेतकरी बांधव यांनी…
किशोरवयीन गुन्हेगार बालकांच्या पुनर्वसनासाठी हेल्प डेस्क
मुंबई 5 – मुलांचे हक्क व किशोरवयीन गुन्हेगारांचे पुनर्वसन करण्यासाठी, कायदेशीर, सामाजिक, समुपदेशन सेवा पुरविण्यासाठी राज्यातील निरीक्षणगृहांमध्ये हेल्प डेस्क स्थापन करण्याचा प्रस्ताव दातृत्वशील उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी दिला होता. त्यांच्या…