पत्नी आणि मुलावर जीवघेणा हल्ला, नंतर पतीचाही आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, नागपुरात भंयकर घडलं
Nagpur Crime News : नागपुरात पतीने पत्नी आणि मुलावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मुलाचं बोट कापलं गेलं असून पत्नी गंभीर जखमी आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…
‘महामेट्रो’च्या व्यवस्थापनाने कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा- कामगार मंत्री आकाश फुंडकर – महासंवाद
मुंबई, दि. १८ : ‘महामेट्रो’च्या व्यवस्थापनाने नागपूर येथील महामेट्रोच्या कंत्राटी कामगारांना केंद्र सरकारने निर्धारित केल्याप्रमाणे किमान वेतन देऊन न्याय द्यावा, असे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर…
अल्पसंख्यांक विकास विभागाच्या सुधारित अनुदान योजनेसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन – महासंवाद
मुंबई दि. १८ :-अल्पसंख्याक विकास विभागाकडून अल्पसंख्याक बहुल शासनमान्यता प्राप्त खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपरिषद/ नगरपालिका शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी…
बदलती माध्यमं आणि बदलणारी भाषा – महासंवाद
भाषा ही माणसाला मिळालेली सर्वात मोठी देणगी होय. भाषा ही संस्कृतीची वाहक आहे.भाषेशिवाय मानवी अस्तित्व आणि मानवी संस्कृती यांची कल्पनाही करणे अशक्य. मानवी जीवनातील आणि अर्थातच मानवी संस्कृतीतील संचित भाषेच्या…
बेलारुससोबत परस्पर सहकार्य वाढीसाठी पुढाकार- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
मुंबई, दि. १८ : रिपब्लिक ऑफ बेलारुस सोबत सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढीसाठी राजशिष्टाचार विभागामार्फत पुढाकार घेण्यात येऊन सामंजस्य करार करण्यात येईल. त्याचबरोबर राज्यातील…
त्रिपुराच्या धर्तीवर महाराष्ट्रातही बांबू लागवड मिशन प्रभावीपणे राबवू – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे – महासंवाद
पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे त्रिपुराच्या दौऱ्यावर;बांबू हस्तकला प्रदर्शनाला भेट मुंबई, दि. १८ – महाराष्ट्राच्या हवामान व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून, शास्त्रीय दृष्टीची सांगड घालून महाराष्ट्र राज्यात बांबू…
तंबाखू नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यशाळा – महासंवाद
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्रात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागानी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी WHO FCTC Artical ५.३ अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तंबाखू विक्री साठी परवाना…
कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात भागीदारीसाठी इंग्लंडमधील उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत-राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्रात कृषी तंत्रज्ञान, कृषी विद्यापीठांमधील संशोधन, शेतमाल प्रक्रिया उद्योग आदी क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी मोठा वाव आहे. इंग्लंडपेक्षा महाराष्ट्रात उत्पादन खर्च कमी आहे. तेथील…
ग्रामीण साहित्याच्या पाऊलखुणा – महासंवाद
दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान होत आहे. मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन आहे.…
कोकणातील साहित्यिक वाटचाल – महासंवाद
२१ ते २३ फेब्रुवारी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे.…