महाराष्ट्राच्या राजकारणासाठी उद्या मोठा दिवस, दिल्लीत शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर एकत्र येणार
महाराष्ट्राच्या राजकारणासाठी उद्या मोठा दिवस आहे. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये काही…
ऋषीराज सावंत न सांगता निघून गेला अन् तानाजी सावंत यांनी सर्व यंत्रणा लावली कामाला
Authored byशितल मुंढे | Contributed by अभिजित दराडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 10 Feb 2025, 11:47 pm Pune News : माजी मंत्र्याचा मुलगा ऋषीराज अचानक गायब झाल्यानंतर अर्ध्या तासात…
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा – महासंवाद
नांदेड, दि. १० : दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘कॉपीमुक्त आणि भयमुक्त परीक्षा अभियान’ राबविण्याचे निश्चित केले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने, नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शिक्षक…
सांगलीत विविध नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील – उद्योग मंत्री उदय सामंत – महासंवाद
सांगली, दि. १० : सांगली जिल्ह्यात विविध माध्यमातून नवीन उद्योग प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करू. उद्योजकांच्या अडीअडचणी टप्प्याटप्प्याने सोडवू, अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. महाराष्ट्र चेंबर…
लोकनाट्य कला केंद्रांसाठी नवी नियमावली करणार – मंत्री ॲड.आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि. १० : महाराष्ट्रातील लोककला जगली पाहिजे, लोकनाट्य कला केंद्रांवरील सादरीकरणातील पारंपरिक बाज जपला पाहिजे. तसेच सादरीकरणात पारंपरिक वाद्यांचा वापर झाला पाहिजे. या तसेच अनुषंगिक…
हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे काम नियोजित वेळेत, दर्जेदार करा – मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
मुंबई, दि. १० : राज्य शासनाच्या पुनर्विकसित करण्यात येत असलेल्या हायमाउंट राज्य अतिथीगृहाचे काम नियोजित वेळेत आणि दर्जेदाररित्या पूर्ण करावे, असे निर्देश राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ – महासंवाद
नवी दिल्ली दि. १०: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. सरहद, पुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित…
सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून नव्याने मुदतवाढ नाही – महासंवाद
मुंबई, दि. १०: महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नियमानुसार देय असलेला ९० दिवसाचा कालावधी दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी संपल्यानंतर केंद्र शासनाने एकूण २४ दिवसांची मुदतवाढ दिनांक…
‘विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण’ कार्यक्रमाचा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उद्या समारोप – महासंवाद
नवी दिल्ली, दि. १० : महाराष्ट्र विधानमंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी संसद परिसरात विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण (ओरिएंटेशन) कार्यक्रमाचे आयोजन संसदीय संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (प्राइड) च्यावतीने करण्यात आले. प्रशिक्षणाचा समारोप महाराष्ट्र विधान…
सिंगापूरसोबत व्यापारी संबंध वृद्धींगत करण्यास महाराष्ट्र उत्सुक – मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
मुंबई, दि. १०: भारत हा सर्वांगाने पर्यटनासाठी उत्कृष्ट ठिकाण असलेला देश आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील समुद्रकिनारे, पर्वतरांगा, अभयारण्ये अशी निसर्ग सौंदर्याने नटलेली पर्यटन स्थळे आहेत. महाराष्ट्रात…