मराठी भाषा संवर्धन उपक्रम राबवावे- मराठी भाषा मंत्री उदय सामंत – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि.११(जिमाका):- मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेच्या संवर्धन, जतन आणि ज्ञाननिर्मिती उपक्रमांना वेग देण्यात यावा. भाषा संवर्धनाचे उपक्रम राबवावे,असे निर्देश मराठी भाषा विभागाचे…
मराठी भाषा संवर्धनासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा – मराठी भाषा मंत्री उदय सामंत – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि.११(जिमाका):- मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला असून दोन दिवसापूर्वीच याची अधिसूचना राज्याला प्राप्त झाली आहे. मराठी भाषा जनमानसात आणि व्यवहारात संवर्धन करुन रुजविण्यासाठी…
मराठवाडा विभागात औद्योगिक परिसंस्था विकसित करा- उद्योगमंत्री उदय सामंत – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि.११(जिमाका):- मराठवाडा विभागात विविध औद्योगिक वसाहतींचा विकास करत असताना औद्योगिक परिसंस्था विकसित करण्यात यावी. जेणेकरुन मोठ्या उद्योगांसोबत लघु व सूक्ष्म उद्योगांनाही योग्य स्थान मिळून परस्परांचा विकास व्हावा,असे निर्देश…
‘सारथी’मार्फत दीड हजार तरुणांना वाहनचालक प्रशिक्षण – महासंवाद
पुणे, दि. ११: ‘सारथी’मार्फत ‘सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण’ कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील एक हजार ५०० विद्यार्थ्यांना दरवर्षी…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अंजनगाव वीज उपकेंद्राचे उद्घाटन – महासंवाद
बारामती, दि. ११: मौजे अंजनगाव (कऱ्हावागज) येथे ‘महावितरण’च्या वतीने उभारण्यात आलेल्या नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्राचे तसेच आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक सभागृहाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन – महासंवाद
अहिल्यानगर, दि.११- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी येथे श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. श्री. फडणवीस यांनी गुरूस्थान मंदिराचेही दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत…
पणन मंत्री जयकुमार रावल यांनी घेतली माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची सदिच्छा भेट – महासंवाद
पुणे दि.११: राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची त्याच्या पुण्यातील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा…
सुपा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विकासकामांची पाहणी – महासंवाद
पुणे, दि. ११: सुपा येथील उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्यात विविध विकासकामे सुरु असून ही विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश सार्वजनिक विकासकामांच्या…
स्वयंसहाय्यता बचतगटांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्धतेसाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार – कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे – महासंवाद
नाशिक, दि.11 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा परिषद अंतर्गत महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानातून स्वयंसहाय्यता बचतगटांना उभारी देण्याचे काम अविरत केले जात आहे. या बचतगटांच्या उत्पादनांना जिल्हा व तालुकास्तरावर कायमस्वरूपी बाजारपेठ…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री शनैश्वराचे दर्शन – महासंवाद
अहिल्यानगर, दि.११- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वराचे दर्शन घेऊन पूजा केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री शनैश्वर मूर्तीस व उदासी महाराज मठात अभिषेकही करण्यात…