मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; चिठ्ठीत लिहले, मला कळून चुकले की हे सरकार…
हिंगोली (गजानन पवार) : जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात असलेल्या कांडली येथील चंद्रकांत अजबराव पतंगे (वय- २६) या तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. वारंगा फाटा शिवारात असलेल्या…
या लोकांनी बिहारमध्ये आमच्या काकांना हायजॅक केले, तेजस्वी यादव यांचा भाजपवर हल्लाबोल
मुंबई: लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रथमच भारत आघाडीचे नेते एकाच मंचावर दिसले. मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये ही मोठी रॅली काढण्यात आली. या रॅलीत बिहारचे माजी उपमुख्यमंत्री, आरजेडी प्रमुख तेजस्वी यादव हेही…
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; ट्रकने मजुरांना चिरडले, ४ जण ठार तर ७ जखमी
कोल्हापूर: सिमेंट काँक्रीटचे मिक्सर मशीन रस्त्याच्या कडेला लावत असताना मागून आलेल्या भरधाव ट्रकने मजुरांच्या गटाला उडवल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जण ठार तर सात जण जखमी झाले…
लाच देणे, घेणे अथवा मतदारांना धमकी याबाबतच्या तक्रारींसाठी १९५० टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
सातारा दि.17: नागरिकांनी कोणतीही लाच स्वीकारण्यापासून दूर रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. जर कोणी लाच देत असेल अथवा लाच देण्याघेण्याबाबत कोणतीही माहिती असेल अथवा मतदारांना धमकी/धाकदपटशा…
आदर्श आचारसंहिता काळात बँकांनी रक्कम हाताळणी संदर्भात नियमांचे काटेकोर पालन करावे
सातारा दि.17: उमेदवारांना निवडणुकीसाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्याबाबत विशेष कक्ष तयार करावा. त्यांना धनादेश व अन्य सेवा, पैसे काढणे, पैसे भरणे या सर्व सेवा प्राधान्याने देण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी…
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४
सातारा दि.17: भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ घोषणा केली असून याची आचार संहिता दि.16 एप्रिल रोजी सायं 4 वाजल्यापासून जाहिर केली आहे. निवडणुकांची घोषणा केल्यापासून तीन दिवसाच्या आत…
जळगाव जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू ; काटेकोरपणे पालन करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन
जळगाव दि.17 ( जिमाका ) भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिनांक 16/03 / 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा केलेली असून या तारखेपासून सदर निवडणूकीची आचार संहिता…
राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे : जिल्हाधिकारी
बीड, दि. 17 मार्च (जिमाका) :-(जिमाका) लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात ३९-बीड लोकसभा मतदार संघात आदर्श आचार संहिता लागू झाली असून राजकीय पक्षांनी आणि प्रतिनिधीनी त्याच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे, असे…
निर्भय, निष्पक्ष वातावरणात निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
जिल्हास्तरीय शासकीय विभाग प्रमुखांची आदर्श आचारसंहिता बाबत आढावा बैठक संपन्न सोलापूर, दि.17 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. जिल्ह्यातील सोलापूर व माढा…
जिल्ह्यातील मतदान टक्केवारीत वाढ करण्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात १६ हजार १६६ निवडणूक अधिकारी कर्मचारी होणार नियुक्त
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका): जिल्हयात एकूण 31 लाख 58 हजार 513 मतदार आहेत. त्यापैकी पुरूष 16 लाख 8 हजार 858, स्त्री 15 लाख 49 हजार 483 व तृथीयपंथी 172 आहेत.…