• Tue. Jul 7th, 2026

    Month: February 2024

    • Home
    • निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला; पोलिसांनी चार आरोपींची काढली धिंड

    निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला; पोलिसांनी चार आरोपींची काढली धिंड

    निलेश पाटीलजळगाव: निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर हल्ला करणार्‍या वाळू माफियांपैकी चार जणांना आज दुपारी न्यायालयात नेत असताना अचानक पोलीस वाहन बंद पडले. त्यामुळे चारही हल्लेखोरांना जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा…

    जरांगेंशी फोनवर बोलण्याची विनंती केली, मात्र मुख्यमंत्र्यांचा नकार, मराठा समन्वयकांचा आरोप​​

    कोल्हापूर: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आज प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात शासकीय विश्रामगृह येथे मराठा समन्वयकांची बैठक बोलावली होती. कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातील समन्वयक या बैठकीला उपस्थित होते.…

    भास्कर जाधवांना आता घरी बसल्याशिवाय राहणार नाही – निलेश राणे

    रत्नागिरी: भास्कर जाधव तुम्ही आमच्या दैवतावर बोलता हा निलेश राणे तुम्हाला एक दिवस धडा शिकवणार हे लक्षात ठेवा, असा थेट इशाराच निलेश राणे यांनी गुहागर येथे जाहीर सभेत दिला आहे.…

    अश्विन अघोर यांच्या रूपाने एक प्रखर राष्ट्रभक्त पत्रकार गमावला – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर / मुंबई , दि. १६ फेब्रुवारी २०२४ :- ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार प्रखरपणे मांडणारे पत्रकार अश्विन अघोर यांचे अकाली निधन धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्यारूपाने एक प्रखर राष्ट्रभक्त पत्रकार…

    लघु उद्योजकांना प्रोत्साहनासाठी ‘महाखादी कला सृष्टी प्रदर्शन २०२४’चे आयोजन

    मुंबई, दि. 16 : खादी हा केवळ एक धागा नसून विचार आहे. हा विचार जागृत ठेऊन लघुउद्योजकांची प्रगती साधण्यासाठी महाखादी कला सृष्टी 2024 या प्रदर्शनाचे मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथे आयोजन…

    पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समिती गठित करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

    कोल्हापूर, दि.16 (जिमाका) : पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. कोणत्याही प्रश्नाला, समस्येला वाचा फोडण्याबरोबरच समाजाला आरसा दाखवण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकार करतात. पत्रकारांनी मागणी केलेले प्रश्न मार्गी लावण्यात येतील, पत्रकार…

    मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे २२ ते २६ फेब्रुवारीदरम्यान ‘महासंस्कृती महोत्सवा’चे आयोजन

    मुंबई, दि. १६ : राज्य शासनातर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे २२ ते २६ फेब्रुवारी २०२४ या…

    महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या ‘महा ऐज’ उपक्रमाचा शुभारंभ

    मुंबई, ‍‍दि. १६ : सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाने (MPBCDC) मुंबई येथे २० नामवंत संस्थासमवेत महत्वपूर्ण सामंजस्य करार केले आहेत. यामुळे राज्यात…

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन दिवस राखीव – मंत्री हसन मुश्रीफ

    मुंबई, दि. १६ : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय,दंत महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य मंत्री…

    ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’

    मुंबई, दि. १६: पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्यावतीने ‘हिंदवी स्वराज्य…

    You missed