• Sat. Jul 4th, 2026

    Month: February 2024

    • Home
    • नांदेड आणि दक्षिण मुंबई लोकसभा लढायची, वंचितच्या कार्यकर्त्यांचा निर्धार, पक्षाकडे गळ घातली

    नांदेड आणि दक्षिण मुंबई लोकसभा लढायची, वंचितच्या कार्यकर्त्यांचा निर्धार, पक्षाकडे गळ घातली

    मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीकरिता जागा वाटपाच्या संदर्भाने वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेड आणि दक्षिण मुंबईत वंचित बहुजन आघाडीची चांगली ताकद आहे किंबहुना वंचितला…

    आपल्याला समतेचे राज्य निर्माण करायचे आहे – श्रीमंत शाहू महाराज छत्रपती

    कोल्हापूर: आता आपण एका वेगळ्या वळणावर आलो आहोत. आपल्याला समतेचे राज्य निर्माण करायचे आहे. अद्याप समाजात समतेचा राज्य निर्माण झालेलं नाही. काही जण म्हणत आहेत की, आता समतेच राज्य निर्माण…

    प्रतिगामी शक्ती विरुद्ध संघर्ष करण्याची ही वेळ आहे – शरद पवार

    कोल्हापूर: कामगार नेते स्वर्गीय गोविंद पानसरे यांची हत्या होऊन नऊ वर्षे झाली तरी त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यात सर्वच यंत्रणा अयशस्वी ठरल्या आहेत. मात्र त्यांची हत्या झाली असली तरी गोविंद पानसरे…

    ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग मोकळा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, दि. 20 : राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात बोलविलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गात शिक्षण व नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक एकमताने मंजूर झाले. त्यामुळे…

    गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत २३.३७ कोटी रुपये वितरित

    मुंबई दि. 20 : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत 23.37 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात…

    राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे २६ फेब्रुवारीपासून

    मुंबई, दि. 20 : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार, दि. 26 फेब्रुवारी ते शुक्रवार, दिनांक 1 मार्च या कालावधीत होणार आहे. दरम्यान, राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प दिनांक 27 फेब्रुवारी…

    मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘महासंस्कृती महोत्सव २०२४’चे २१ ते २८ फेब्रुवारी कालावधीत आयोजन – जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

    मुंबई दि. २० : सांस्कृतिक कार्य विभाग व मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनच्यावतीने महासंस्कृती महोत्सव २०२४ चे आयोजन जिल्ह्यात गोरेगाव चेंबूर विलेपार्ले या ठिकाणी २१ ते २८ फेब्रुवारी कालावधीत करण्यात आले…

    ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आयुक्त निधी चौधरी यांची मुलाखत

    मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ आणि ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात ‘नमो महा रोजगार मेळावा‘ या विषयावर महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी यांची मुलाखत प्रसारित…

    ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रा. कृष्णात खोत यांची मुलाखत

    मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ आणि ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात ‘जागतिक मातृभाषा दिनानिमित्त‘ ‘रिंगाण’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेले कोल्हापूर जिल्ह्यातील लेखक प्राध्यापक कृष्णात…

    कोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा’ ठाणे येथे २४ व २५ फेब्रुवारी रोजी ऐवजी २९ फेब्रुवारी ते १ मार्च रोजी होणार – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

    मुंबई, दि. २० : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत नोकरी इच्छुक युवक-युवती, तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी…

    You missed