प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारणार -उपमुख्यमंत्री अजित पवार
छत्रपती संभाजीनगर, दि.२३ (जिमाका): राज्यात एकूण लोकसंख्येच्या ४ टक्के व्यक्ति ह्या दिव्यांग आहेत. त्यांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन प्रत्येक जिल्हा मुख्यालयाला सुसज्ज दिव्यांग भवन उभारण्यात येईल. त्याची सुरुवात विभागीय मुख्यालयांपासून…
शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन
मुंबई, दि.२३ : मुंबई शहर जिल्ह्यात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता १०० मुलींची क्षमता आणि १०० मुलांची क्षमता असलेले वसतिगृह सुरु…
नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा – पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ, दि.२३ (जिमाका) : नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी शासनाच्यावतीने शिक्षण, आरोग्य व रोजगाराच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा कामगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. पालकमंत्री श्री.राठोड यांच्याहस्ते…
पालकमंत्र्यांकडून प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महिला बचतगट मेळावा कार्यक्रम स्थळाची पाहणी
यवतमाळ, २३ (जिमका) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिनांक २८ फेब्रुवारी रोजी शहरानजीक भारी येथील मैदानात बचतगटांच्या महिलांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या स्थळाची पालकमंत्री संजय…
महायुती लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग २ मार्चला फुंकणार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बारामतीतून…
बारामती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे २ मार्च रोजी बारामतीत येत आहेत. त्यांच्या हस्ते येथे विविध विकासकामांची उद्घाटने होणार असून, नमो महारोजगार मेळाव्याचेही आयोजन…
ज्येष्ठ नागरिकांना ‘घरातून घरातून मतदान’ उपक्रमाद्वारे मतदानाची सुविधा देणार – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
पुणे,दि.२३:- वयोमान, आजारपणामुळे अनेक ज्येष्ठ मतदारांना त्यांचा मतदानाचा अधिकार बजावताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून ८० वर्षापुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी ‘घरातून…
मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
पुणे, दि.२३: लोकशाहीमध्ये मतदारांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने निवडणूक आयोगाने सर्वसमावेशक निवडणूक प्रक्रियेवर भर दिला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रयत्न करावेत, असे…
कामगारांचे अधिक प्रमाणात मतदान असलेल्या औद्योगिक आस्थापनांना पुरस्कार देणार – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
पुणे, दि.२३: शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी औद्योगिक आस्थापनांचे सहकार्य महत्त्वाचे असून कामगारांचे अधिक प्रमाणात मतदान असलेल्या औद्योगिक आस्थापनांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल, असे प्रतिपादन अपर मुख्य सचिव तथा राज्याचे…
देशातील सर्वात मोठे आणि महाराष्ट्रातील पहिले ‘डिफेन्स एक्स्पो’ – उद्योगमंत्री उदय सामंत
पुणे, दि.२३ : संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या पहिल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’तून देशाची…
जिल्हा प्रशासनाने घरकुलांसाठी गावनिहाय वाळू उपलब्धतेचे नियोजन करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश – महासंवाद
️नव्या वाळू धोरणानुसार सहाशे रुपये प्रती ब्रास मिळणार वाळू ️जिल्ह्यात २२ वाळू डेपो होणार स्थापन; ️या सर्व डेपोमधून १ लक्ष ०६ हजार ७९७ ब्रास वाळू होणार उपलब्ध जळगाव, दि.23 (…