• Wed. Jul 1st, 2026

    Month: February 2024

    • Home
    • विधानपरिषदेत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व सदस्य राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली

    विधानपरिषदेत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व सदस्य राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली

    मुंबई दि. २६ : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व माजी विधानपरिषद सदस्य राजेंद्र पाटणी यांचे २३ फेब्रुवारी २०२४ रोजी निधन झाले. आज विधानपरिषदेत शोकप्रस्तावाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपसभापती डॉ.…

    विविध उपक्रमांमधून रस्ता सुरक्षेचा महिनाभर ‘जागर’

    मुंबई, दि. २६: रस्ता सुरक्षा अभियान यावर्षी १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान राज्यभर राबविण्यात आले. या अभियानात शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीसाठी येणारे उमेदवार, रिक्षा व टॅक्सी चालक तसेच…

    ५ हजार ६०५अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एकरकमी लाभ मिळणार – मंत्री आदिती तटकरे

    मुंबई, दि. २६ : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे १ एप्रिल २०२२ पासूनच्या सुमारे ५ हजार ६०५ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ मिळणार आहे. त्यामध्ये…

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने देवळाली रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांची पायाभरणी

    नाशिक, दिनांक 26 फेब्रुवारी, 2024 : अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत देवळाली रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाची पायाभरणी दूरदृश्य प्रणालीमार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब…

    वंचित घटकांच्या उन्नतीसाठी अधिकारांचा वापर करा – मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपाडे

    सातारा दिनांक 26 (जिमाका) : दीन दुबळ्या वंचित घटकांच्या उन्नतीसाठी आपल्या अधिकारांचा वापर करा. त्यांच्या विकासासाठी कार्य करा. संवेदनशील रहा लवचिक रहा. भटके विमुक्त समाज हे वंचितातील वंचित घटक आहेत.…

    मतदान प्रक्रियेत उत्साहने सहभागी व्हावे – मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे

    सातारा दि.26 : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी तरुणांचा सहभाग महत्वाचा आहे. सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थींनीची चांगल्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. नवमतदारांनी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मतदान करावे. महाविद्यालयांनीही यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून विशेष प्रयत्न…

    कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांप्रमाणेच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार – महासंवाद

    चंद्रपूर, दि. 26 : शहरात सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांप्रमाणेच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा असून कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा राज्यात अग्रेसर…

    प्रगत तंत्रज्ञानाद्वारे भारतीय रेल्वेचा कायाकल्प – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

    मध्य व पश्चिम रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानके व रेल्वे उड्डाणपूल व रेल्वे अंडरपासचे भूमिपूजन व लोकार्पण महाराष्ट्रातील ५६ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास मुंबई दि. २६: भारतीय रेल्वे ही प्रवाशांच्या सुविधेसह देशातील…

    विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास वंदे मातरम् व राज्य गीताने सुरुवात      

    मुंबई, दि. २६ : राज्य विधिमंडळाच्या सन २०२४ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजास विधानसभेत ‘वंदे मातरम्‌’ आणि राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ने सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी…

    विधानसभेत दिवंगत सदस्यांना शोक प्रस्तावाद्वारे श्रद्धांजली

    मुंबई, दि. 26 : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला. दिवंगत विधानसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर…

    You missed