उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन
पुणे, दि. ९: पिंपरी चिंचवड शहर वेगाने विकसीत होणारे शहर असून या सुनियोजित अशा औद्यगिक नगरीची लोकसंख्याही लक्षात घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अराईज इंटरनॅशनल स्कूल नूतन इमारतीचे उद्घाटन
पुणे,दि.९: शिक्षण अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देते, शिक्षणामुळे श्रमाचे मूल्य आपल्याला कळते. प्रतिभावंत आणि चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्व घडविण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे. शिक्षणाचे महत्व लक्षात घेता शिक्षणसंस्थामधील शैक्षणिक वातावरण अधिक चांगले करण्यासाठी नॅकच्या…
डॉ.रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव तर मनोविकास प्रकाशन संस्थेस श्री.पु.भागवत पुरस्कार जाहीर
मुंबई, दि. 9 – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने दरवर्षी नामवंत साहित्यिकास विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार व प्रकाशन संस्थेस श्री. पु. भागवत पुरस्कार प्रदान केला जातो. सन 2023…
कृषी आयुक्तालयांतर्गत लघुलेखक परीक्षेचा निकाल जाहीर
मुंबई, दि. ९: कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गाच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईनरित्या जाहीर करण्यात…
नांदेडच्या तख्त सचखंड प्रबंधन कमिटीचे सदस्य शीख समुदायातीलच राहणार
मुंबई,दि. 9, नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब या गुरुद्वारामध्ये राज्य शासनाच्या नवीन निर्णयामुळे जी व्यवस्थापकीय समिती असेल त्यामध्ये सर्व सदस्य हे शीख (केशधारी) समुदायातीलच असतील असे राज्य…
उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, दि. 09 (जिमाका) :- राज्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-42 येथे बहुस्तरीय…
‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रतिबंधात्मक मोहीम; ३३९ वाहनचालकांची तपासणी
मुंबई, दि. 09: रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राज्यभरात राबविण्यात येत आहे. रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती करण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शनही करण्यात येत आहे. दारू पिऊन नशेच्या…
आदिवासी विकास विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्यात २७ हजार घरकुले; एकही पात्र व्यक्ती बेघर राहणार नाही – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित – महासंवाद
नंदुरबार, दिनांक 9 फेब्रुवारी 2024 (जिमाका वृत्त) : आदिवासी विकास विभागाच्या वतीने राज्यात ९७ हजार घरकुले देण्याचा मानस असून त्यातील २७ हजार ५०० घरकुले एकट्या नंदुरबार जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली…
विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्क मोफत करणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती जळगाव, ९ फेब्रुवारी (जिमाका) – येत्या जून २०२४ पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. जवळपास ८०० अभ्यासक्रमांसाठी ही…
मुलींच्या वसतिगृहात मोफत नास्ता, महिला सुरक्षा रक्षक, व्यायाम शाळा प्रशिक्षक सुविधा सुरू करा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
जळगाव, दि. 9 फेब्रुवारी (जिमाका) – जळगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन मधील मुलींच्या वसतिगृहातील मुलींसाठी रोज मोफत नास्ता, महिला सुरक्षा रक्षक व व्यायाम शाळेसाठी महिला प्रशिक्षक अशा विविध सुविधा सीएसआरच्या माध्यमातून…