भंडार्लीत कचऱ्याला मोठी आग; नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू, धुराचे लोट गावात
दिवा: भंडार्ली डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला मोठी आग लागली असून आगीच्या धुराचे संपूर्ण लोट आजूबाजूच्या गावात पसरून नागरिक हैराण झाले आहेत. शनिवारी दुपारी १ च्या सुमारास ही आग लागली आहे. सायंकाळी…
पुण्यात स्वामी नारायण मंदिराच्या कमानीत ट्रक शिरला; वाहनांचं मोठं नुकसान, एक गंभीर जखमी
पुणे: पुण्यातील नवले पुलाची अपघाताची मालिका ही सगळ्यांना नोंद आहे. नवले पुलालगत स्वामी नारायण मंदिर ते भूमकर चौक या ठिकाणी सतत अपघात होत असतात. आज देखील एक विचित्र अपघात स्वामी…
सामाजिक कार्यात पुढे राहणाऱ्या संस्थांचा महाराष्ट्राला समृद्ध वारसा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि. १४:- सामाजिक कार्यात पुढे राहणाऱ्या संस्थाचा महाराष्ट्राला समृद्ध वारसा लाभला आहे. या संस्थांनी नेहमीच सर्वच जाती-धर्मांचं हित पाहिले आहे. लोकाभिमुख कामांमध्ये या संस्थांनी केलेले काम अतुलनीय आहे. याचे…
२७ वा राष्ट्रीय युवक महोत्सव : युवकांनी घडविले आपापल्या राज्यातील पारंपरिक लोककलेचे दर्शन
नाशिक, दि. 14 जानेवारी, 2024 (नाशिक वृत्तसेवा) : ‘ज्ञानोबा माऊली’चा जयघोष करीत निघालेल्या पंढरीच्या वारीला महाकवी कालिदास कलामंदिरात महाराष्ट्रासह उपस्थित विविध राज्यातील युवकांनी भरभरून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. पंढरीच्या वारीबरोबरच पंजाबच्या…
राज्यातील धार्मिक स्थळांच्या, शहरालगतच्या ग्रामीण भागाच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी योजना राबवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि. 14 :- राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना लाखोच्या संख्येने भाविक भेट देत असतात. भाविकांचे श्रद्धास्थान असणारे ही ठिकाणे स्वच्छ आणि सुंदर राहिली पाहिजेत. त्यासाठी या धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी…
राम मंदिरासाठीच्या कारसेवेवेळी तिघे भाऊ तुरुंगात गेलेलो, श्रीराम सर्वांचेच : गुलाबराव पाटील
जळगाव: मध्ये झालेल्या महायुतीच्या बैठकीत पाचोर्याचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपच्या जिल्हाप्रमुखांसह आमदार आणि खासदारांवर मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर तीव्र नाराजी व्यक्त केली. पाचोरा मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून महायुतीचे…
मांजरपाड्याचे पाणी येवल्यातील शेवटच्या गावापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ
नाशिक, दिनांक : १४ जानेवारी २०२४ (जिमाका वृत्तसेवा) : आगामी पावसाळ्यात महत्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी डोंगरगावपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण…
पावसाळ्यापर्यंत पुणेगांव दरसवाडी डोंगरगांव पोहोच कालव्याची दुरुस्ती व अस्तरीकरणाचे काम पूर्ण करा – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ
नाशिक, दि. 14 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) :- येवला तालुक्यातील सिंचनाच्या वाढीसाठी मांजरपाडा प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे येणारे पाणी पूर्ण क्षमतेने डोंगरगावपर्यंत पोहचण्यासाठी पुणेगाव व डोंगरगाव कालव्याचे अस्तरीकरण…
येवला मतदारसंघातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत निधीचे वितरण करावे – मंत्री छगन भुजबळ
नाशिक, दि. 14 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला मतदारसंघात नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या गारपीट अवकाळी नुकसान मदतीचा…
गडचांदूर येथे उद्या रोजी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियानाचे आयोजन
चंद्रपूर, दि. 14 : देशातील आदिम जमातींच्या विकासाकरिता ‘प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान’ अर्थात पी. एम. जनमन या योजनेची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 नोव्हेंबर 2023 रोजी क्रांतिसूर्य…