• Fri. Jul 3rd, 2026

    Month: January 2024

    • Home
    • कर्करोगग्रस्त व्यक्तीचा अचानक कान दुखू लागला; विमानाचे आपात्कालीन लॅण्डिंग, प्रकृती स्थिर

    कर्करोगग्रस्त व्यक्तीचा अचानक कान दुखू लागला; विमानाचे आपात्कालीन लॅण्डिंग, प्रकृती स्थिर

    नागपूर: तोंडाचा कर्करोग असलेल्या एका ५८ वर्षीय व्यक्तीचा हवाई प्रवासादरम्यान मंगळवारी अचानक कान दुखू लागला. ही व्यक्ती कर्करोगग्रस्त असल्याने वैद्यकीय इमर्जन्सी लक्षात घेत इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक ६ई ५२९७ या…

    मुलाचा ब्रेन हॅम्रेजने मृत्यू; बातमी कळताच वडिलांना ह्रदयविकाराचा धक्का, बाप-लेकाची अंत्ययात्रा

    Nagpur News: मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने वडिलांचे निधन झाल्याची घटना घडली आहे. एकाच वेळी बाप-लेकाची अंत्ययात्रा निघाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

    निरंकारी संत समागमात सहभागी व्हा, विद्यापीठाचे धार्मिक कार्यक्रमात जाण्यासंबंधी विद्यार्थ्यांना आदेश

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : विविध कॉलेजांमधील शिक्षक आणि कर्मचारी यांना नागपुरात होणाऱ्या संत निरंकारी मंडळाच्या वार्षिक निरंकारी संत समागमात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने करण्यात आले आहे.…

    राम मंदिराच्या बांधकामाचा शिलान्यास राजीव गांधी यांनी केला, शरद पवारांकडून जुना संदर्भ

    Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 16 Jan 2024, 9:33 pm Follow Subscribe Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज निपाणीत सभा पार पडली. यावेळी…

    दावोस येथे पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार

    मुंबई, दि. 16 : आज दावोस येथे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी 70 हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ…

    शेतकऱ्यांना वाढीव दराने नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्ह्यांनी येत्या तीन दिवसात माहिती पाठवावी – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

    नागपूर दि. 16 : नोव्हेंबर २०२३ मधील अवेळी पाऊस, गारपीट यांसह नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर वाढीव दराने नुकसान भरपाई देण्याकरिता विभागातील सर्व जिल्ह्यांनी येत्या…

    राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत श्री बालाजी विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ

    पुणे, दि. १६ : विकसीत भारताचे उद्द‍िष्ट गाठण्यासाठी देशातील विद्यापीठांची महत्वाची भूमिका असून स्नातकांनी देशाच्या अमृतकाळातील प्रत्येक क्षण या उद्द‍िष्ट प्राप्तीसाठी समर्पित करावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.…

    चित्ररथातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर;पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

    जळगाव,दि.16 (जिमाका वृत्तसेवा)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या प्रचार, प्रसार करणाऱ्या एलईडी चित्ररथास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव…

    सुरजागड इस्पात करणार १० हजार कोटींची गुंतवणूक

    मुंबई, 16 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने पाठपुराव्याला यश आले असून, सुरजागड इस्पात प्रा. लि. ने गडचिरोलीत ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ते 10,000…

    वाढवण बंदरासंदर्भात मासेमारांच्या शंका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या दूर

    मुंबई, 16 : पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदरासंदर्भात मासेमार आणि आदिवासी बांधवांच्या विविध शंकांसंदर्भात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या शंका दूर केल्या. आ. रमेश पाटील, विविध…

    You missed