राज्यातील निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या राबवावी; केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचना
मुंबई, दि. १८ : मुक्त, निष्पक्ष, सर्वसमावेशक आणि पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधितांनी उत्कृष्ट योगदान देत राज्यातील निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या राबवावी, असे आवाहन भारत निवडणूक आयोगाच्यावतीने करण्यात आले.…
‘नवी पिढी हिंदी, मराठी लिहू – वाचू शकत नाही ही चिंतेची बाब’ – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. १८ : भाषा व साहित्य विभिन्न संस्कृती व दृष्टिकोन समजण्यास मदत करतात, तसेच विचारशीलता, ज्ञान व स्नेहभाव वृद्धिंगत करतात. मात्र आज वाचन संस्कृती लोप पावत आहे. दिवसेंदिवस नवी…
राष्ट्र पुरुषांच्या जीवनावर आधारित लाइट अँड साऊंड शो होणार सादर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 18 : बृहन्मुंबई महानगरपालिकेने लोकमान्य टिळक उद्यानात सुरू केलेला लाइट ॲण्ड साऊंड शो उपक्रम कौतुकास्पद आहे. आगामी काळात राष्ट्र पुरुषांच्या जीवनावरील लाइट ॲण्ड साऊंड शो पहावयास मिळतील, असे…
महाराष्ट्र मध उत्पादनाचा हब व्हावा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 18 :- महाराष्ट्रात मध निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वाव आहे. देशातील पहिल्याच अशा आगळ्या वेगळ्या मध महोत्सवाच्या माध्यमातून राज्य भविष्यात मध निर्मितीचा हब होईल यासाठी कौशल्य विकास, प्रोत्साहन, प्रशिक्षण…
सोलापूरच्या असंघटित क्षेत्रातील कामगारांची गृह स्वप्नपूर्ती – महासंवाद
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न आहे. त्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री आवास योजना व अन्य घरकुल योजनांची कामे देशभरात वेगाने सुरु आहेत. यामध्ये बेघर व्यक्तींना लवकरात लवकर घर मिळण्यासाठी…
पर्यटन सदिच्छा दूत म्हणून नवेली देशमुख पर्यटन उपक्रमात सहभागी होणार – पर्यटनमंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि. १८ : राज्यातील पर्यटन स्थळांची अधिकाधिक प्रचार व प्रसिध्दी व्हावी याकरिता,माजी मिस इंडिया युनिव्हर्स नवेली देशमुख यांची सन २०२४-२५ या वर्षाकरिता राज्याची पर्यटन सदिच्छा दूत म्हणून राज्य शासनाने…
‘दिलखुलास’मध्ये खादी ग्रामोद्योग मंडळाचे बिपिन जगताप यांची १८ व १९ जानेवारीला मुलाखत
मुंबई, दि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘मध महोत्सव 2024’ या विषयावर महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांची मुलाखत प्रसारित…
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शुक्रवारी ‘ग्रंथचर्चा व अभिवाचन’
मुंबई, दि. 18 : मराठी भाषा विभागामार्फत दिनांक 14 ते 28 जानेवारी या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने मंडळाचे…
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त राजधानी नवी दिल्लीत ग्रंथप्रदर्शन
नवी दिल्ली, दि. 18 : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने दिल्लीतील वाचकवर्गांसाठी निवासी आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानने नवीन महाराष्ट्र सदनात 19…
१२०१ कोटींच्या पाणीपुरवठा व मलनि:सारण प्रकल्पांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारी रोजी भूमिपूजन
मुंबई, दि. 18 : पाणीपुरवठ्याबाबत जल सुरक्षित करण्याच्या व शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या हेतूने अमृत 2.0 अभियानांतर्गत राज्यातील विविध शहरांमध्ये पाणीपुरवठा आणि प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात येत आहेत. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर,…