• Fri. Jul 3rd, 2026

    Month: January 2024

    • Home
    • मधमाशांमुळे पीक उत्पादनात ५ ते ४० टक्क्के होते वाढ – डॉ. सी. एस. पाटील

    मधमाशांमुळे पीक उत्पादनात ५ ते ४० टक्क्के होते वाढ – डॉ. सी. एस. पाटील

    मुंबई, दि. १९ : आहारातील एक तृतीयांश भाग हा पिकांच्या परागीभवनाद्वारे मिळत असतो. मधमाशांमुळे होणाऱ्या परागीभवनाद्वारे पीक उत्पादनात ५ ते ४० टक्के वाढ होते. त्यामुळे मधमाशांबद्दल जागरुकता निर्माण करण्याची गरज…

    आंबेगाव तालुक्यातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील

    पुणे, दि. १९ : केंद्र व राज्य शासनातर्फे विविध योजना राबविल्या जात असून सर्व शासकीय यंत्रणानी लाभार्थ्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबत प्रलंबित असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत,…

    महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

    सोलापूर, दिनांक 19(जिमाका):- उमेदच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना विविध उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच त्या बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूना चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हास्तरावर मॉल…

    प्रत्येक गावाचा घरानिहाय डेटा तयार करावा; प्रत्येक कुटुंबाला शासकीय योजनेचा लाभ देण्याचे नियोजन करावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

    नंदुरबार, दिनांक 19 जानेवारी 2023 (जिमाका वृत्त) – जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामसेवकाने गावनिहाय व घरनिहाय योजनांच्या अंमलबजावणीचा डेटा तयार करावा. तसेच येणाऱ्या दोन वर्षात गावातील प्रत्येक घरात शासकीय योजनांची लाभ पोहचवण्याचे…

    ‘मैं अटल हूँ’ हा चित्रपट तरुण पिढीला प्रेरणा देणारा – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

    मुंबई, दि. १९ : देशाचे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी संवेदनशील मनाचे कवी होते. त्यांच्या जीवनावर आधारित ‘मै अटल हॅूं’ हा चित्रपट तरुण पिढीला प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास…

    सहकार क्षेत्रात तरुणांना संधी देण्यावर भर – उपमुख्यमंत्री अजित पवार

    पुणे, दि.१९ : भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असल्याने सहकार क्षेत्रात तरुणांना संधी देण्याचा अधिक प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कुलगुरु वि. गं.…

    मराठी भाषा, संस्कृतीच्या प्रचार-प्रसारासाठी ग्रंथ प्रदर्शन – सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार

    नवी दिल्ली, १९ : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून हा उपक्रम स्तुत्य असल्याचे महाराष्ट्र सदनाचे सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी केले. कस्तुरबा गांधी…

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामांची पाहणी

    पुणे, दि. १९ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानकपणे कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामांची पाहणी केली. त्यांनी रस्त्याच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. या कामासाठी राज्य शासनातर्फे २०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत…

    आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या निविदेमध्ये कुठलाही भ्रष्टाचार नाही आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

    मुंबई, दि. १९ : आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी नवीन सेवा पुरवठादाराची नियुक्ती करण्याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी निविदा १२ सप्टेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्‍यात आली होती. निविदा पूर्व…

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अक्कलकोट येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन

    सोलापूर/अक्कलकोट, दिनांक 19(जिमाका) :- राज्य शासनाकडून अक्कलकोट येथील मल्लिकार्जुन मंदिराच्या जिर्णोद्वार कामासाठी 2 कोटींचा निधी तर नवीन बस स्थानकाच्या विकासासाठी 29 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या विकास कामांचे…

    You missed