ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी
नागपूर, दि. 23: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत पर्यटनासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येणार असून प्रत्येक गेटवर या वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. देशात प्रथमच इलेक्ट्रिक वाहनांचा पर्यटनासाठी उपयोग करण्यात येत आहे.…
पोलिसांनी सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक जबाबदारी म्हणून समाजसेवा सुरु ठेवावी – पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ, दि.23 : पोलिसांनी सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक जबाबदारी म्हणून समाजसेवा अविरत सुरु ठेवावी, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी कल्याणकारी असोसिएशन यवतमाळद्वारा आयोजित सेवानिवृत्त पोलीस स्नेहमिलन…
चिमुकला खेळण्यासाठी घराबाहेर पडला; मात्र परतलाच नाही, नंतर जे समोर आलं त्यानं सगळेच हादरले
परभणी: शनिवारी शाळेतून मुलगा घरी आला आणि त्यानंतर तो दुपारी खेळण्यासाठी घराबाहेर पडला. पण तो पुन्हा घरी परत आलाच नाही. पालकांनी शोधाशोध केली. अखेर दोन दिवसानंतर बेपत्ता झालेल्या एका अकरा…
‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारां’च्या यादीतून वगळलेल्या सात खेळांचा पुन्हा समावेश करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
सन २०२२-२३ च्या शिवछत्रपती पुरस्कारांसाठीचे अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवून देण्याचे निर्देश मुंबई, दि. 23 :- शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता पात्र क्रीडाप्रकारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड…
स्थानिक ‘शिवप्रेमीं’च्या सहकार्य, समन्वयातून शिवनेरीवरील ‘महादुर्ग’ महोत्सव यशस्वी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई, दि. २३ :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून किल्ले शिवनेरी परिसरात आयोजित ‘महादुर्ग 2024’ महोत्सव सर्वांना सोबत घेऊन भव्य-दिव्य प्रमाणात साजरा व्हावा. महोत्सव यशस्वी करण्यासाठी नियोजनात स्थानिकांचा सहभाग…
स्वच्छता अभियानात मुंबई देशात प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
मुंबई, दि. २३ : मुंबईबद्दल जगभरात आकर्षण असून येथे हे महानगर आपल्याला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त करायचे आहे. देशभरात महाराष्ट्र स्वच्छता अभियानात अग्रेसर असतांना येत्या काळात या अभियानात मुंबई देखील देशात…
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन
मुंबई, दि. २४: शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा निवासस्थान, विधानभवन, रिगल सिनेमा चौकातील बाळासाहेबांचा पुर्णाकृती पुतळा, बाळासाहेब भवन याठिकाणी विनम्र अभिवादन केले.…
मुंबई उपनगरातील संभाव्य धोकादायक दरडप्रवण भागात मुंबई महानगरपालिकेने तातडीने संरक्षक भिंती बांधाव्यात – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई, दि. २३ : मुंबई उपनगरातील चेंबूर, घाटकोपर, भांडूप आदी भागात टेकडीखालील संभाव्य दरडी कोसळण्याचा धोका असणाऱ्या वस्त्यांच्या संरक्षणासाठी तातडीची उपाययोजना म्हणून संरक्षक भिंती बांधण्याची आवश्यकता आहे. अशा धोकादायक परिसरात…
पत्नी आणि मेहुणीकडून सततचा छळ, ॲनिमेशन कंपनीचं स्वप्न अर्ध्यावरच सोडून नारायणने आयुष्य संपवलं
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: पत्नीने दारू पिण्यासाठी पतीकडे वारंवार पैशांची मागणी केली. यात पत्नीच्या बहिणीनेही तिला साथ दिली. शेवटी पत्नी आणि मेव्हणीच्या छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना देहूरोड पोलिस…
मैत्रिणी सांगलीहून फिरण्यासाठी आल्या; अचानक एक महिला बेपत्ता, गणपतीपुळ्यात नेमकं काय घडलं?
Ratnagiri News:सांगली येथून गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी मैत्रिणींबरोबर आलेली विवाहित महिला बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. सुनीता रामचंद्र पाटील उर्फ निकिता असं महिलेचे नाव आहे.