पाच वर्ष खासदार म्हणून तुम्ही काय केलं? साखर वाटप कार्यक्रमात विखेंवर प्रश्नांची सरबत्ती
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथे कार्यक्रमानिमित्त गेलेले खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार मोनिका राजळे यांनी काही काळ लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तुमची दाळ-साखरेची भेट आम्हाला नको,…
मतदार राजा, एक मत हुकूमशाही उलथवण्यासाठी; श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात ठाकरे गटाची बॅनरबाजी
डोंबिवली : मतदार राजा हे मतदान तुझं शेवटचं मतदान ठरु नये… तुझं एक मत ‘हुकूमशाही’ उलथविण्यासाठी” अशा आशयाचे बॅनर डोंबिवली शहरातील चौकाचौकात सकाळ पासून झळकत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…
हिंमतच कशी होते? शिंदे गटाच्या कंटेनर शाखांवर भाजप आमदाराचा हल्लाबोल, ठाण्यात भडका उडणार
ठाणे : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाण्यात शिवसेनेने (शिंदे गट) कंटेनर शाखा उभारल्या आहेत. आता या शाखांच्या ‘कंटेनर’ना भाजप आमदार संजय केळकर यांनी विरोध केला आहे. घोडबंदर परिसरातील धर्मवीरनगर येथील तुळशीधाम…
शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्या अंत्ययात्रेला जनसागर, कट्टर राजकीय विरोधकाचीही श्रद्धांजली
अनिश बेंद्रे यांच्याविषयी अनिश बेंद्रे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९…
कालबाह्य रुग्णवाहिका कायम, १०८ चे आयुष्य संपूनही मुदतवाढ देण्याचा शिंदे- फडणवीस सरकारचा अजब निर्णय
मुंबई : राज्यभरात रुग्णवाहिकेची सेवा पुरविण्यात येणाऱ्या ‘१०८’च्या सेवेला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा अजब निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला असल्याची माहिती पुढे आली आहे. लवकरच या मुदतवाढीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.…
दिवेघाटाची वाट होणार सोपी, रस्ता चौपदरीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरु, वाहतूककोंडी सुटणार
म. टा. प्रतिनिधी, हडपसर: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून हडपसर ते दिवेघाट या रखडलेल्या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या निविदेची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या १० वर्षांत हडपसर ते सासवड रस्ता मार्गावर तुकाईदर्शन ते…
आचारसंहितेच्याआधी पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता, शिवजयंतीला शिवनेरीवर जाणार असल्याची चर्चा
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ फेब्रुवारी रोजी पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता असून, या वेळी ते शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जाणार असल्याची चर्चा आहे. या दौऱ्यात लोहगाव विमानतळावरील नव्या…
आई वडिलांचं दातृत्त्व,डॉक्टरांचं कौशल्य, कराडमध्ये २ किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
सातारा : गेल्या ६ महिन्यांपासून किडनी विकाराने त्रस्त असलेल्या दोघांवर सोलापूर जिल्ह्यातील एका दवाखान्यात डायलेसिस उपचार सुरू होते. तिथेच या दोन कुटुंबांची एकमेकांशी ओळख झाली. दोन्ही कुटुंबांना एकच चिंता सतावत…
आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने एका संघर्षशील अध्यायाचा अंत -उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. ३१ : ज्येष्ठ नेते, आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने पाणी प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा नेता हरपला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक संघर्षशील अध्याय संपला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन…
अनिल बाबर यांच्या निधनाने समाजकार्याचा वारसा चालवणारा सच्चा लोकप्रतिनिधी गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि. ३१: आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वारसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना…