• Wed. Jul 1st, 2026

    Month: January 2024

    • Home
    • …आणि अंगणवाडी सेविकांना मिळाला संयुक्त राष्ट्रसंघ अध्यक्षांच्या हस्ते स्मार्टफोन

    …आणि अंगणवाडी सेविकांना मिळाला संयुक्त राष्ट्रसंघ अध्यक्षांच्या हस्ते स्मार्टफोन

    मुंबई दि. २६: आज अंगणवाडी सेविकांना खुद्द संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांच्या हस्ते स्मार्ट फोन मिळाला. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डेनिस फ्रान्सिस आणि संयुक्त…

    प्रजासत्ताक दिनी कृषी विभागाच्या लक्षवेधी चित्ररथाचे सादरीकरण

    मुंबई दि.२६ : प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथील संचलनात कृषी विभागाच्या ‘प्रति थेंब अधिक पिक’ आणि ‘कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर’ ही चित्ररथाची संकल्पना होती. राज्य व केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत…

    पालघर जिल्ह्याची विकासाच्या दिशेने वाटचाल – जिल्हाधिकारी गोविंद बोडके

    पालघर दि. 26 : विविध शासकीय योजना गरजू लाभार्थींपर्यंत पोहचविण्यात येत आहेत. विकासाची अनेक कामे पुर्ण होऊन नागरीकांचे जिवनमान सुखकर झाले असून जिल्ह्याची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी…

    जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारोहात ध्वजारोहण

    भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा सगरोळीच्या अश्व पथकाने वेधले सर्वाचे लक्ष राष्ट्रपती पदक प्राप्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव नांदेड (जिमाका), दि. 26 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारोह…

    बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘हिरकणी हाट’सारखे उपक्रम आवश्यक – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

    लातूर येथे ‘हिरकणी हाट’ जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्रीला प्रारंभ लातूरकरांनी एकवेळ भेट देवून बचतगटांची उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन ग्रामीण महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाची 30 जानेवारीपर्यंत होणार विक्री लातूर, दि.…

    राजभवन येथे राज्यपालांची राष्ट्रध्वजास मानवंदना

    मुंबई, दि. २६: राज्यपाल रमेश बैस यांनी आज ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवन येथे राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी उपस्थित राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी तसेच पोलीस अधिकारी व जवानांनी…

    मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण

    मुंबई, दि.२६: मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी…

    प्रजासत्ताक दिनानिमित्त विधानभवनात ध्वजारोहण

    मुंबई, दि. २६ : भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे आज विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र…

    प्रजासत्ताक दिनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

    मुंबई, दि. २६ : भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे झालेल्या शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी…

    नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा: पालकमंत्री दादाजी भुसे

    नाशिक, दि.२६: सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत असतात. या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री…

    You missed