अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २१०९ कोटी रुपयांचा निधी वितरणास मान्यता
मुंबई, दि. ३१ :- गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार इतका निधी…
धक्कादायक! पोलादपूरमध्ये तब्बल २८ शालेय विद्यार्थ्यांना विषबाधा
रायगड : पोलादपूर तालुक्यातून एक धक्कादायक वृत्त हाती आले आहे. येथे तब्बल २८ शाळकरी विद्यार्थ्यांना अन्नपदार्थातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. प्रकृती बिघडलेल्या विद्यार्थ्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात…
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळा अंतर्गत केंद्र व राज्यशासनाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. ३१ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी सन २०२३-२४…
मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे २२, २३ फेब्रुवारी रोजी आयोजन
मुंबई, दि.३१ : राज्यात वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत २२ व २३ फेब्रुवारीला ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी…
शेतकरी उत्पादक संस्था स्थापण्यास व समूह संकलन केंद्र उभारणीस मान्यता
मुंबई, दि. ३१ : डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत राबवावयाच्या बाबींमध्ये बदल करण्यात आला असून १० गटांच्या समुहाची शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) स्थापन करावयाच्या तरतुदीसोबतच १० गटांच्या समुहाची…
सत्ताधारी आमदारांवर ५०० कोटींची खैरात, विरोधकांना मात्र फुटकी कवडी नाही, काँग्रेस आक्रमक
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे सरकार विरोधकांशी सूडबुद्धीने वागते हे काही नवे नाही. विरोधी पक्षांची सर्वबाजूंनी कोंडी करण्याचा भाजपा सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. निधी वाटपात भेदभाव करण्याचे प्रकारही उघड…
दरवाजा उघडताच कोयता दाखवून बायकोला धमकावलं, घरात घुसून नवऱ्याला संपवलं
प्रियांका पाटील ,अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ या ठिकाणी अज्ञात इसमांनी मध्यरात्री घरात घुसून झोपलेल्या ठिकाणी धारदार शस्राने वार करून एकाला ठार केल्याप्रकरणी चार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला…
पाच वर्षांत महाराष्ट्राने गमावले दहा लोकप्रतिनिधी, आमदार-खासदार पदावर असतानाच अखेरचा श्वास
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे शिवसेना आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी अनिल बाबर यांनी अखेरचा श्वास घेतला. ते सांगलीतील खानापूर…
सुरक्षित माता अन् बालकांच्या आरोग्यासाठी पाऊल, काय आहे ‘वात्सल्य’ उपक्रम? आरोग्यसेवा कशा असतील?
सुरक्षित माता व बालकांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभाग अनेक उपक्रम राबवतो. नवजात मृत्यू व बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रसूतीदरम्यान आणि नंतर माता व बालसंगोपनाच्या विविध कार्यक्रमाचे एकत्रीकरण करून ‘वात्सल्य’ हा उपक्रम नाशिक…
आईस्क्रिम आणायला गेलेली नंदी परतलीच नाही, सोलापूरच्या जत्रेत लेक हरवली, २० दिवसांपासून शोध
सोलापूर : डिसेंबर महिन्यात सुरू झालेल्या गड्डा यात्रेत नंदी नावाची राजस्थान राज्यातील चिमुकली हरवली आहे. पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी आलेल्या राजस्थानी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. छोटे मोठे ज्वेलरी, मेहंदी, लहान…