• Tue. Nov 26th, 2024

    Month: January 2024

    • Home
    • दाऊदला पळवलंय, नगरची गुंडगिरीही मोडू; राऊतांचा जगतापांना इशारा, आता समर्थकाचं प्रत्युत्तर

    दाऊदला पळवलंय, नगरची गुंडगिरीही मोडू; राऊतांचा जगतापांना इशारा, आता समर्थकाचं प्रत्युत्तर

    अहमदनगर : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काल नगरमध्ये बोलताना राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. शहरातील गुंडगिरीला आमदार जबाबदार असून…

    उच्चशिक्षित पत्नीला ऑस्ट्रेलियात विकायला लावली भाजी, कारमध्येही कोंडले, नागपुरात तिघांवर गुन्हा

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: लग्नानंतर उच्चशिक्षित पत्नीचा हुंड्यासाठी छळ करून चक्क तिला ऑस्ट्रेलियात फळभाजी विकायला लावली. ही खळबळजनक घटना नागपुरात उघडकीस आली. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी उच्चशिक्षित महिलेच्या तक्रारीवरून ऑस्ट्रेलियातील आयटी कंपनीत…

    आयटी इंजिनीअर गर्लफ्रेण्डची पुण्याच्या हॉटेलमध्ये हत्या, एक चूक अन् बॉयफ्रेण्डला मुंबईत अटक

    म. टा. प्रतिनिधी, पिंपरी:प्रेम संबंधातून प्रियकराने सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या प्रेयसीला हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर गोळ्या झाडून खून केला. ही घटना हिंजवडीतील मारुंजी रस्त्यावरील हॉटेल एलिगंन्ट ओयो टाउन हाउसमध्ये रविवारी (२८ जानेवारी)…

    फळभाज्यांची आवक घटल्याने लसून, टोमॅटो, घेवड्याच्या दरांत वाढ; जाणून घ्या भाज्यांचे ताजे दर

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत घटल्याने लसूण, टोमॅटो, शिमला मिरची आणि घेवड्याच्या दरांत वाढ झाली असून, इतर फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. काही भाज्यांच्या दरात दहा ते…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    वाशिमच्या आंतरराज्य कुस्ती स्पर्धेत हरियाणाचा मल्ल चिराग बेनीवाल ने मारली बाजी, सोलापूरचा गणेश जगताप ठरला विशेष कुस्तीचा मानकरी वाशिम इथं बालगोपाल तालीम च्या वतीनं विदर्भ योद्धा ही आंतर राज्यीय कुस्ती…

    दोन लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण; तीन दिवसांच्या सुट्टीतही ठाणे पालिका ‘ऑन ड्युटी’

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : महाराष्ट्रातील मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीचे काम राज्य सरकारतर्फे राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व ग्रामीण, शहरी भागातील मराठा समाज व खुल्या समाजातील…

    ट्रक दुरुस्त करताना अनर्थ; ट्रॉली खाली दबून मॅकेनिकचा मृत्यू, बीड बायपासवरील घटना

    Chhatrapati Sambhajinagar News: ट्रॉलीच्या खाली दबून मॅकेनिकचा मृत्यू झाल्याची घटना बीड बायपासवर घडली आहे. ट्रक दुरूस्त करताना हा अपघात झाल्याचे समजते.

    बॅचलर पोरांची गुन्हेगारीत ‘मास्टरी’; विशीतील तरुणांकडे १३ टोळ्यांची सूत्रे, पोलिसांसमोर नवी डोकेदुखी

    पुणे : गेल्या दशकात शहरात उदयाला आलेल्या गुन्हेगारी टोळ्यांमध्ये प्रामुख्याने विशीतील तरुणांचा सर्वाधिक भरणा असल्याचे पोलिसांच्या नोंदींवरून स्पष्ट होत आहे. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण ३२ गुन्हेगारी टोळ्यांची नोंद झाली…

    आधारतीर्थ आश्रमातील १३ वर्षीय मुलीचा मृत्यू; तपासणीत दिसल्या गळ्याला टॉन्सिलच्या जखमा, काय घडलं?

    Nashik News: आत्महत्याग्रहस्त शेतकरी कुटुंबातील अनाथ मुलांच्या आधारतीर्थ आश्रमात तेरावर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

    अधिसूचना कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, ‘सगेसोयरे’ मसुद्याच्या अधिसूचनेबाबत कायदेतज्ञांचा सूर

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: इतर मागासवर्ग (ओबीसी) या प्रवर्ग यादीतील मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीमध्ये अधिकाधिक मराठा नागरिकांचा समावेश होऊन त्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा यादृष्टीने राज्य सरकारने जातप्रमाणपत्र…

    You missed