पुणेकरांना गारेगार प्रवासासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार, पुणे आरटीएचा मोठा निर्णय, जाणून घ्या
Authored by वरद पाठक | Edited by युवराज जाधव | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 3 Jan 2024, 11:40 pm Follow Subscribe Pune News : पुणे आरटीएच्यावतीनं पुण्यातील एसी टॅक्सीच्या प्रवासभाड्यात…
प्रभू रामाने १४ वर्ष वनवास भोगला, मग तो शाकाहारी कसा असू शकतो? : आव्हाड
शिर्डी : शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. १४ वर्ष जंगलात असणारा राम शिकार करायचा. रामाने १४ वर्ष वनवास भोगला होता…
सावित्रीबाई फुले नसत्या तर देश, समाज पन्नास वर्ष मागे गेला असता : एकनाथ शिंदे
सातारा : थोर समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव या जन्मगावी लोकांनी येऊन सामाजिक परिवर्तनासाठी ऊर्जा घ्यावी. यासाठी दहा एकर जागा शासन खरेदी करेल आणि त्यावर शंभर कोटी रुपये निधी…
लोकसभेसाठी महायुती पश्चिम महाराष्ट्रात भाकरी फिरवणार? विद्यमान खासदारांचं टेन्शन वाढलं
कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रात सध्या महायुतीचे चार खासदार असले तरी यातील एकालाही पुन्हा उमेदवारी मिळेल याची शंभर टक्के खात्री नसल्याचे चित्र आहे. एकीकडे शब्द दिल्याचा दावा केला जात असला तरी दुसरीकडे…
दावोस आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचे प्रभावी ब्रॅण्डिंग व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ३ :- दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) महाराष्ट्रासाठी मोठ्या गुंतवणूक संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या जगभरातील उद्योगांशी उत्तम संपर्क, समन्वय राखा.…
जंगलालगत गावातील शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर कुंपन – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन चंद्रपूर दि. 5 जानेवारी : वरोरा तालुक्यातील ऐकार्जुना येथे कापूस उत्पादन संशोधन केंद्र असून येथे 23 प्रकारच्या कपाशीची लागवड केली जाते. असेच एक संशोधन केंद्र भाजीपालाकरीता…
राष्ट्रीय युवा महोत्सव सर्वांच्या सहभागाने यशस्वी करावा : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार – महासंवाद
नाशिक, दि. 3 जानेवारी (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड ही अभिमानाची बाब असून हा महोत्सव यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे या महोत्सवाचे समन्वयाने सूक्ष्म नियोजन…
सावित्रीबाई फुले यांची जयंती नवी दिल्लीत साजरी
नवी दिल्ली, दि. 3 : भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली. कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील…
नाशिकला होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महाराष्ट्र सज्ज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
मुंबई, दि.३ : नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री आणि सचिवांसोबत झालेल्या आढावा बैठकीत दिली. महोत्सवाच्या तयारीकरीता समन्वय मंत्री, अधिकारी…
विश्व मराठी संमेलनामध्ये दर्जेदार मराठमोळ्या कार्यक्रमांचा समावेश – मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 3 : येत्या 27 ते 29 जानेवारी 2024 या कालावधीत ‘विश्व मराठी संमेलना’चे नवी मुंबईतील वाशी आयोजन होणार असून या संमेलनात मराठमोळ्या दर्जेदार कार्यक्रमांची रेलचेल असेल, अशी माहिती…