सर्वसमावेशक विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री गुलाबराव पाटील
६४८ कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी; जिल्ह्यासाठी अजून १००-१५० कोटी वाढीव निधीचे प्रयत्न जळगाव, ०५ जानेवारी (जिमाका) :- जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावांवर सर्व विभागांनी कार्यवाही करुन कामे…
अनुशेषाची पदे तात्काळ भरण्यात यावीत – राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची सूचना
मुंबई, दि. 5 : राज्याच्या अनुसूचित जाती आयोगाने मुंबई दौऱ्यामध्ये राज्य शासनाच्या संस्था, राष्ट्रीयकृत बँका आणि विमा कंपन्या यांच्या समवेत आढावा बैठका घतेल्या. सर्व अनुशेषाची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत,…
‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘शाश्वत पर्यावरण विकासा’वर संजीव कर्पे यांची मुलाखत
मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘शाश्वत पर्यावरण विकास परिषद’ आणि ‘बांबू लागवड’ या विषयावर कोकण बांबू अॅण्ड केन डेव्हलपमेंट सेंटरचे (कोनबॅक)…
राष्ट्रीय युवा महोत्सवातून युवा शक्तीला ‘विकसित भारत’ साकार करण्याची प्रेरणा मिळेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ४:- राष्ट्रीय युवा महोत्सवातून भारतातील युवा शक्तीला ‘विकसित भारत @२०४७’ संकल्पना साकार करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. नाशिक येथे होणाऱ्या…
जिल्ह्यातील रेडीरेकनर दरात सुधारणा करण्याची गरज – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, ५ जानेवारी (जिमाका) – कालानुरूप जिल्ह्यातील रेडीरेकनर दरात सुधारणा करण्याची गरज आहे. यामुळे भूसंपादन प्रक्रियेस गती येणार आहे. यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा. अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी…
जळगाव विमानतळाच्या बळकटीकरणाचा उच्च अधिकार समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन
नगरपालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व विमानतळ सेवेचा आढावा जळगाव, ५ जानेवारी (जिमाका) – उच्च अधिकार समितीकडे जळगाव विमानतळांच्या बळकटीकरणांचा प्रस्ताव पाठविण्यात यावा. फेब्रुवारी २०२४ पर्यंत जिल्ह्यात विमानसेवेचा शुभारंभ झाला पाहिजे.…
मुंबईत ॲप आधारित १६९० कॅबची तपासणी; १९.७६ लाख रुपयांचा दंड वसूल
मुंबई, दि. 5 : मुंबई शहर आणि उपनगरातील परिवहन कार्यालयातील कार्यरत वायुवेग पथकांकडून ॲप आधारित कॅब वाहनांची व चालकांची नियमितपणे तपासणी केली जाते. तपासणीदरम्यान विहीत केलेल्या अटी व शर्थींचे उल्लंघन…
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमात सुधारणा संदर्भातील समितीच्या अहवालाचे सादरीकरण
मुंबई, दि. 5 : राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील जनतेला सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, माहिती – तंत्रज्ञान, कृषी, क्रीडा, कला व मनोरंजन इ. क्षेत्रातील विविध बाबींची आणि विषयांची माहिती मिळावी…
उपऱ्या उमेदवाराला हातकणंगलेमधून उमेदवारी देऊन शिवसेनेचं कोणतं भलं झालं: मुरलीधर जाधव
Muralidhar Jadhav : शिवसेना ठाकरे गटाचे हातकणंगलेतील पदाधिकारी मुरलीधर जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी कोल्हापूरमधील इतर नेत्यांवर हल्लाबोल केला. अंगावर चाकूचे वार झेलले, लाठ्या…
वेळेचे योग्य नियोजन हाच यशस्वी जीवनाचा मंत्र : राज्यपाल रमेश बैस
नाशिक, दि. ५ जानेवारी, २०२4 (जिमाका वृत्तसेवा) : वेळ हा विद्यार्थ्यांचा चांगला मित्र आहे. त्यामुळे वेळेचा कार्यक्षमतेने वापर करून योग्य नियोजन केल्यास जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येते. ज्ञानाचा विस्तार…