अग्निशमन दलाचे जवान रांगत-रांगत वर पोहोचले, समोर कोळसा झालेले सहा मृतदेह अन् कुत्रा
छत्रपती संभाजीनगर: वाळूज औद्योगिक वसाहतीतील सनशाइन इंटरप्राईजेस या कंपनीला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीचं स्वरुप इतकं भयंकर होतं की अग्निशमन दलाला ती विझवायला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या…
शेतकऱ्यांसमोर जगण्याचा प्रश्न, अस्वस्थ शेतकऱ्यांकडे सरकार ढुंकुणही पाहत नाही, शरद पवारांचा हल्लाबोल
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘शेतकऱ्यांसमोर जगावे कसे हा प्रश्न आहे. सध्या शेतकरी अस्वस्थ असून, त्यांच्याकडे सरकार ढुंकुणही पाहत नाही,’ अशी टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी केंद्र सरकारवर…
छ. संभाजीनरात वाळूज औद्योगिक वसाहतीला आग, सहा कामगारांचा होरपळून मृत्यू
छत्रपती संभाजीनगर: वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर प्लॉट नंबर २१६ मध्ये ‘सनशाइन इंटरप्राईजेस’ कंपनीत रविवारी झालेल्या अग्नितांडवात सहा कामगारांचा जळून मृत्यू झाला. बिहार राज्यातील हे कामगार आहेत. रात्रीपासून पहाटेपर्यंत आग…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
मुंबईकरांना दिलासा! मालमत्ता कर ‘जैसे थे’, BMCने दिले स्पष्टीकरण, वाढीव बिलांमुळे संभ्रम कायम मुंबईतील मालमत्ताधारकांना वाढीव दराने बिलं पाठविण्यात आली आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम पाहायला मिलतोय. मात्र, चालू आर्थिक वर्षात…
आरपीआयला लोकसभेच्या दोन जागा हव्यात; रामदास आठवलेंकडून शिर्डी मतदारसंघावर दावा
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) यांच्यात लोकसभा जागावाटपावरून ताणाताणी सुरू असतानाच, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री…
विद्यापीठात भोंगळ कारभार; ‘मॅनेजमेंट कौन्सिल’च्या बैठकीत ‘लाभा’च्या विषयांनाच मंजुरी, सदस्याची तक्रार
म. टा. प्रतिनिधी, पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलच्या बैठकीत विरोध केलेल्या वादग्रस्त ठरावांना मंजूर दाखविण्यात येत आहे, तर मॅनेजमेंट कौन्सिलच्या बैठका सोयीने घेऊन, त्यातील लाभाच्या विषयांना मंजुरी…
नववर्षाच्या जल्लोषाचे काऊंटडाऊन सुरु; नागपुरात लेटनाइट पार्टी अन् कौटुंबिक कार्यक्रमचे आयोजन
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असून जल्लोषासाठी काऊंटडाउन सुरू झाले आहे. नववर्षांच्या स्वागतासाठी अनेक जण विविध ठिकाणी फिरायला जात असतात. बाजारपेठा विद्युत रोषणाईने…
Nagpur News: रेतीमाफियांना सव्वातीन कोटींचा दंड; ८ महिन्यांत अवैध वाहतुकीच्या २५६ घटना उघडकीस
Nagpur News: नागपूर जिल्हा प्रशासनाने कारवाईचा दोर घट्ट करीत गेल्या आठ महिन्यांत २५६ प्रकरणांमध्ये सव्वातीन कोटींचा दंड वसूल केला आहे.
Pune Metro : अधिभाराचा निधी मिळणार कधी? ‘पुणे मेट्रो’ प्रकल्पासाठी सरकारकडून रुपयाही नाही
Pune Metro : चालू आर्थिक वर्षात मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी सुमारे साडेसातशे कोटी रुपये; तर नागपूर मेट्रोसाठी अडीचशे कोटी रुपये वितरित करणाऱ्या राज्य सरकारला पुणे मेट्रोला मुद्रांक शुल्कातील निधी देण्याचा विसर…
‘माझी ओळख’, ‘काम, समर्पण आणि निष्ठा’; ठाण्यात झळकले निष्ठेचे होर्डिंग
ठाणे : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात जागोजागी निष्ठेचे होर्डिंग झळकले आहे. आगामी वर्ष निवडणुकांचे असल्याचे बॅनरमध्ये नमूद करत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या बॅनरवर मविआ नेत्यांचे फोटो झळकले असून शुभेच्छुक म्हणून…