शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर राडा, ठाकरे- शिंदेंचे शिवसैनिक भिडले, काय घडलं?
मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ असलेल्या शिवतीर्थावरच शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचीही माहिती समोर येत आहे. शिवतीर्थावर मोठा तणाव निर्माण…
आरएमसी प्लांटभोवती पत्रे लावा, अन्यथा काम थांबवा; महापालिकेचा महामेट्रोला कडक इशारा
पुणे: वाढत्या प्रदूषणामुळे बांधकाम प्रकल्पांसाठी लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांनुसार महामेट्रोलाही बांधकामांच्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत. स्वारगेट येथील मेट्रो हबमधील रेडी मिक्स काँक्रिट अर्थात आरएमसी प्लांटच्या…
मुख्यमंत्र्यांची केंद्रीय नगरविकास मंत्र्यासोबत दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक
मुंबई, दि. 16 : मुंबईतील क्षेपणभूमीवरील (डंपिंग ग्राऊंड) साठलेल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी समिती नेमून आठवडाभरात त्याचा कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.…
स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत फराळ आणि वसाहतीत सुविधांच्या रूपाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाऊबीजेची ओवाळणी
मुंबई, दि.१६: स्वच्छता कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलेला शब्द खरा करीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी वसाहतीत जात त्यांच्यासोबत दिवाळीच्या फराळाचा आनंद घेतला. या वसाहती प्रमाणेच सर्व ४६ वसाहतींमध्ये…
माजी सैनिकहो… तुमच्या अन् तुमच्या कुटुंबासाठी..!
आपल्या सर्वांनाच भारतीय सैन्यावर अभिमान आहे. एका विशिष्ट कालावधीची सेवा पूर्ण झाल्यानंतर भारतीय सेनेतील जवान वा अधिकारी सैन्यातून निवृत्त होतात व त्यांना माजी सैनिक/सैन्याधिकारी संबोधले जाते. हे माजी सैनिक आपआपल्या…
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या ७७ व्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन
नागपूर दि.16: कृत्रिम बुध्दिमत्ता व इतर प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन कर प्रणालीत अधिक सुलभता तसेच पारदर्शकता आणल्यास करदात्यांमध्ये विश्वास निर्माण होईल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.…
जिल्ह्यातील कारखानदारांनी ३१०० रुपये दर जाहीर करावा – पालकमंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या कारखान्यांनी प्रती टन २९५० ते ३००० रुपये दर जाहीर केला आहे अशा सर्व कारखान्यांनी प्रतिटन सरसकट ३१०० रुपये दर देवून ऊस दराबाबतची…
जागा व भांडवल नसतानाही प्रविण चव्हाण असा झाला उद्योजक
सर्वच युवक शासकीय सेवेसाठी अथवा इतर नोकऱ्यासाठी पात्र ठरतीलच असे नाही. आपल्या वयाचा विचार करुन नोकरीसाठी प्रयत्नांसमवेत सेवा क्षेत्रात उपलब्ध असलेल्या स्वयंरोजगाराला गवसणी घालावी असा विचार ठेवणारे युवक हे आता…
विकसित भारत संकल्प यात्रा : शासन आणि लाभार्थींमधील सुसंवाद होणार आणखी दृढ – महासंवाद
भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यापर्यंत वेळेत पोहोचावेत, या दृष्टीने केंद्र शासनाने राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने माहे एप्रिल-मे-२०१८ या कालावधीत ‘ग्राम स्वराज अभियान’ तसेच माहे जून-ऑगस्ट-२०१८ या कालावधीत…
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘महाराष्ट्र दिवस’ कार्यक्रमामुळे राज्याच्या संस्कृतीची ओळख
नवी दिल्ली, दि. 16 : महाराष्ट्राची लोककला ही समृद्ध असून या माध्यमातून राज्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडते. या समृद्ध संस्कृतीची ओळख देशाला व जगाला व्हावी, या उद्देशाने आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात…