‘दिलखुलास’ कार्यक्रमात कामा रुग्णालयाचे डॉ.तुषार पालवे यांची मुलाखत
मुंबई, दि. 20 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम‘ या विषयावर कामा रुग्णालयाचे अधीक्षक तथा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. तुषार पालवे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.…
कीटकनाशके फवारणीसाठी (पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स) परवाना घेणे बंधनकारक – विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने
मुंबई, दि. 20 : राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यांमध्ये कीटकनाशके साठा व विक्री व घरगुती कीटकनाशके विक्री परवाने देण्यात येतात. तसेच किटकनाशकांची फवारणी…
नक्षलवाद्यांची दहशत मोडून काढण्यासाठी गडचिरोली पोलिसांचे मोठे पाऊल, एकाच दिवसात पोलीस स्टेशन उभारलं
गडचिरोली: गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत छत्तीसगड सीमेवरील एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम वांगेतुरी एक हजार पोलीस जवानांच्या मदतीने एका दिवसात पोलीस स्टेशन उभे केले.पोलीस स्टेशनच्या माध्यमातून छत्तीसगड…
धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार
‘शासन आपल्या दारी’ जिल्हास्तरीय कार्यक्रमाला हजारो लाभार्थ्यांची उपस्थिती जिल्ह्यात ई-पिक पाहणीला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ उपस्थित २० हजाराहून अधिक लाभार्थ्यांना रोपट्यांचे वाटप भंडारा, दि.20 (जिमाका) : भंडारा जिल्ह्यातील धान हे प्रमुख…
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर २१ नोव्हेंबरला ब्लॉक; २ तास वाहतूक पूर्णत: बंद राहणार, जाणून घ्या सविस्तर…
पुणे: यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी ३५/५०० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. त्यामुळे दि. २१ नोव्हेंबर रोजी…
मिरज एमआयडीसीमध्ये दर्जेदार रस्त्यांसाठी शासनाकडून निधी मिळवण्यासाठी कटिबद्ध – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : औद्योगिक विकास घडल्यास परिसराचा आर्थिक विकास होतो. नवीन उद्योग घटकांच्या स्थापनेस चालना मिळते. त्यासाठी गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांची उभारणी आवश्यक आहे. त्यामुळे मिरज एमआयडीसीमध्ये…
बालकांचे हक्क, सुरक्षेवर भर देणारे ‘बाल धोरण’ आखणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. २० : चौथ्या महिला धोरणाची लवकरच राज्यात अंमलबजावणी करणार तसेच बालकांच्या हक्क आणि सुरक्षेवर भर देणारे ‘बाल धोरण’ राज्यात तयार करण्यात येत असल्याचेही महिला व बालविकास मंत्री आदिती…
कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख दस्ताऐवज २४ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन
मुंबई दि. २० : मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांकडे कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख असलेले उपलब्ध दस्ताऐवज/ पुरावे आहेत त्यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष मोहिमेदरम्यान २१…
“बाल स्नेही” पुरस्कारांचे २२ नोव्हेंबर रोजी होणार वितरण – राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा
मुंबई, दि.२० : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, महिला व बाल विकास विभाग, युनिसेफ, कम्युटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (CCDT), होप फोर चिल्ड्रन इंडिया, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२…
संजय राऊतांकडून फोटो शेअर, बावनकुळेंकडून आरोपांचं खंडन, हे ‘कॅसिनो’ प्रकरण काय?
मुंबई : महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मकाऊमध्ये कॅसिनो खेळत असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलाय. महाराष्ट्रात दुष्काळाची भीषण परिस्थिती असताना तसेच सामाजिक वातावरण बिघडलेले…