• Sat. Jul 4th, 2026

    Month: November 2023

    • Home
    • महापुरुषांचे कौशल्य विचार’ पुस्तकाचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमात समावेश – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

    महापुरुषांचे कौशल्य विचार’ पुस्तकाचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमात समावेश – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

    मुंबई, दि.८: महापुरुषांचे कौशल्य विचार’ या पुस्तकाचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. महाराष्ट्र हा महापुरुषांच्या कर्तृत्वाने, प्रेरणेने…

    ‘मिशन महाग्राम’साठी आयडीबीआय बँकेकडून ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनला ११ कोटी ६२ लाखांचा निधी

    मुंबई, दि. ८ :- ‘मिशन महाग्राम’ अंतर्गत ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन व आयडीबीआय बँक यांच्या दरम्यान आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार तसेच…

    ‘डिजिटलायझेशन’चा समर्पक वापर व्यापक समाजहितासाठी गरजेचा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, दि. ८ :- आजच्या काळात ‘डिजिटल लिटरसी’ अत्यंत महत्त्वाची असून व्यापक समाजहितासाठी ‘आधुनिक तंत्रज्ञान’ आणि ‘डिजिटलायझेशन’ यांचा वापर समर्पकपणे होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सेंटर…

    जिल्हा परिविक्षा अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत तातडीने कार्यवाही करावी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

    मुंबई,दि.८: जिल्हा परिविक्षा अधिकारी आणि या अनुषंगाने असलेल्या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत विभागाने तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. मंत्रालयातील दालनात महिला व बालविकास विभागातील…

    महापरिनिर्वाण दिनी येणाऱ्या अनुयायींसाठी आवश्यक सोयीसुविधा पुरवाव्यात – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

    मुंबई, दि. ८ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अनुयायी अभिवादनासाठी येतात. अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायींना आवश्यक सोयीसुविधा पुरवाव्यात, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले…

    ‘वन स्टॉप सेंटर’ योजनेच्या अंमलबजावणीची माहिती घ्यावी – आदिती तटकरे

    मुंबई, दि. ८ : देशातील अन्य राज्यात ‘वन स्टॉप सेंटर’ या योजनेच्या केलेल्या अंमलबजावणीची माहिती घ्यावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. मंत्रालयातील दालनात राज्यातील वन…

    मुंबई उपनगरमध्ये ‘नमो ११ कलमी कार्यक्रमाचा’ शुभारंभ

    मुंबई,दि.८: समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ प्रत्येक पालकमंत्र्यांनी प्राधान्याने राबवावा. शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून राज्याच्या विकासाला गती…

    नीति आयोगाच्या उपाध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट  

    मुंबई, दि. 8: नीति आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रामध्ये असलेल्या पायाभूत सुविधा, दळणवळणाची साधने यामुळे औद्योगिक गुंतवणुक राज्यात वाढत असून उद्योगांना…

    विद्यार्थ्यांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याबाबत जागृती करावी – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

    मुंबई, दि. ८ – वाढत्या प्रदूषणामुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देणे गरजेचे आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यावर्षीची दिवाळी फटाकेमुक्त आणि दिवे लावून साजरी करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी, असे…

    पहिल्या टप्प्यात ३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपयांचा अग्रीम पीक विमा होणार वितरित – कृषी मंत्री धनंजय मुंडे

    मुंबई, दि. 8 : राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 700 कोटी 73 लाख रुपये पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे.…

    You missed