• Sat. Jul 4th, 2026

    Month: November 2023

    • Home
    • पुण्याच्या बीटी कवडे रोड गोळीबार; एक जण गंभीर जखमी, परिसरात भीतीचे वातावरण

    पुण्याच्या बीटी कवडे रोड गोळीबार; एक जण गंभीर जखमी, परिसरात भीतीचे वातावरण

    पुणे: पुण्यातील वर्दळीच्या ठिकाण मानले जाणाऱ्या बी टेकवडे रोड येथे गोळीबार झाल्याची घटना आज ९:२० च्या दरम्यान घडली आहे. या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. तो सराफ व्यावसायिक…

    महाराष्ट्र बोव्हाइन ब्रीडिंग अधिनियम करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता – पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    मुंबई, दि. ८ : राज्यातील शेतकरी आणि पशुपालक यांच्यासह एकूणच जनतेच्या सर्वांगीण हिताचा निर्णय घेत राज्य शासनाने पशुउत्पादकत्ता व गुणवत्तेत वाढ होण्यासाठी एक क्रांतिकारक पाऊल टाकले आहे. गाय व म्हशीमध्ये…

    श्वसन विकाराच्या रुग्णांसाठी सर ज.जी. समूह रुग्णालयात विशेष उपाययोजना – मंत्री हसन मुश्रीफ

    मुंबई, दि.८ : हवेत वाढत असलेल्या प्रदूषणामुळे श्वसन विकाराच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री…

    चक्रीवादळापूर्वी घ्यावयाच्या खबरदारीबाबत किनारपट्टी जिल्ह्यात ९ नोव्हेंबर रोजी रंगीत तालिम

    मुंबई, दि.८ राज्याच्या किनारवर्ती क्षेत्रात चक्रीवादळापूर्वीची सूचना देणाऱ्या आणि तत्काळ उपाययोजना संदर्भात राज्यस्तरीय आपत्तीपूर्व प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक कार्यक्रम १ ते २४ नोव्हेंबर २०२३ रोजी चार टप्प्यात होणार आहे. स्थानिक प्रशासन…

    बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन सादर करण्यास २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

    मुंबई, दि. 8 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे…

    संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन  योजनेतील लाभार्थ्यांना १७०० कोटी रुपयांचे अनुदान

    मुंबई दि.८ : सामाजिक न्याय विभागाने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्ही योजनांच्या सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी १७०० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. राज्यातील लाभार्थ्यांना…

    मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त २६ हजार रूपये सानुग्रह अनुदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

    मुंबई, दि. ८ : मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी दिवाळीनिमित्त २६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्याचबरोबर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत गटविमा योजना लागू…

    पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या माध्यमातून नव्या पिढीला व्यासपीठ उपलब्ध करण्याचे काम – प्रधान सचिव विकास खारगे

    मुंबई, दि. ८: महाराष्ट्र हा सांस्कृतिक दृष्ट्या अधिक प्रगत व्हावा, आपल्या संस्कृतीचे जतन, संवर्धन व्हावे यासाठी सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना घेऊन आपण सांस्कृतिक धोरण तयार करत आहोत. त्याचबरोबर पु.ल.…

    आजारपणामुळे प्रत्यक्ष भेटता येणार नसल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा

    मुंबई, दि. ८ :- “गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे.…

    इंडोनेशियाच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट

    मुंबई, दि. ८ : भारत व इंडोनेशिया यांच्यातील राजनैतिक संबंधांना पुढील वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त इंडोनेशियाचे नाट्यरूपी रामायण व महाभारत यांचा समावेश असलेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे…

    You missed