मुख्यमंत्र्यांचे तिरुपती येथे आगमन; पद्मावती अम्मा मंदिरात घेतले दर्शन
मुंबई दिनांक ९: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सायंकाळी उशिराने तिरुपती येथे सहपरिवार आगमन झाले. यावेळी त्यांनी प्रथम तिरूचनुर येथे जाऊन श्री पद्मावती अम्मा मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी…
महाराष्ट्र शासन मल्लांच्या पाठीशी; आंतरराष्ट्रीयस्तरावर पदक प्राप्त करा-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे दि. ९ : महाराष्ट्राचे वैभव असलेल्या कुस्तीच्या विकासासाठी आवश्यक सर्व सुविधा राज्य शासन उपलब्ध करून देईल. शासन मल्लांच्या पाठशी असून त्यांनी राज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करून देत राज्याचा…
मुख्यमंत्र्यांनी केली एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; ४२ हजार ३५० रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार
मुंबई, दि. ९ :- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ४२ हजार ३५० रूपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. हे सानुग्रह…
शेतकऱ्यांसाठी पूर्ण शक्तीने काम करणार : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
एकार्जुना येथे शेतकरी – शास्त्रज्ञ मेळावा व शिवार फेरीचे उद्घाटन चंद्रपूर, दि. 9 : भारताचे माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ हा नारा दिला होता. जीवाची…
उत्तराखंड समाजाचे राज्याच्या विकासात लक्षणीय योगदान – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. 9 : उत्तराखंड ही देवभूमी आहे, तर महाराष्ट्र ही संत भूमी आहे. या देवभूमीतून येऊन महाराष्ट्रात स्थायिक झालेले उत्तराखंडी लोक मृदू स्वभावाचे व मेहनती असून ते महाराष्ट्राच्या भाषा…
अनुदानित वसतिगृहांच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी; सामाजिक न्याय विभागाची माहिती
मुंबई, दि. ९ : राज्यातील अनुदानित वसतिगृहांचा अनुदान प्रश्न मार्गी लागला आहे. या वसतिगृहांना अनुदान मिळणार असल्याची माहिती, सामाजिक न्याय विभागाने दिली आहे. शासन स्तरावरून निधीचे वितरण झाले असून क्षेत्रीय…
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमामुळे पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर होऊन अनेक उमेदवार शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये सहभागी
मुंबई, दि. 9 : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने दखल घेऊन आदेश दिल्याने पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर होऊन शेकडो उमेदवार शिक्षक भरतीच्या अंतिम निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ…
’छंद देई आनंद’ कविता संग्रहास बालसाहित्य अकादमी पुरस्कार प्रदान; बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांना पुरस्काराने सन्मानित
नवी दिल्ली, 9: प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमीचा बाल साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठी ‘छंद देई आनंद’ या कविता संग्रहास आज प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार या कवितासंग्रहाचे कवी व…
९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर – मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील
नैसर्गिक आपदग्रस्तांना तातडीने मदत देण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय मुंबई, दि. ९ : राज्यातील दुष्काळ स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांच्या व्यतिरिक्त उर्वरित ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ…
यवतमाळ जिल्ह्यातील विविध विकासकामांचा मंत्री संजय राठोड यांनी घेतला आढावा
मुंबई दि. 9 : यवतमाळ जिल्ह्यातील मेटीखेडा येथे नवीन पोलिस ठाणे बांधणे, राज्य परिवहन विभागाच्या यवतमाळ विभागातील दारव्हा, दिग्रस आणि नेर येथील बसस्थानक बांधण्यायासह विविध विकास कामांचा आढावा मृद व…