• Tue. Nov 26th, 2024

    Month: October 2023

    • Home
    • शिपिंग, लॉजिस्टिक क्षेत्रातील उद्योग वृद्धीसाठी सहकार्यात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    शिपिंग, लॉजिस्टिक क्षेत्रातील उद्योग वृद्धीसाठी सहकार्यात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, दि. 10 :- दळण-वळणाच्या दृष्टीने भारत भौगोलिकदृष्ट्या सुस्थापित असून जगासाठी लॉजिस्टिक्स हब ठरण्याची क्षमताही आहे. या पार्श्वभूमीवर शिपिंग आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील उद्योग वृद्धीसाठी सहकार्य करण्यात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहील,…

    तृतीयपंथीयांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर            

    मुंबई दि. १० : समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. तृतीयपंथीयांसाठी शासन विविध योजना राबविते. या समुदायातील व्यक्तींनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे अवाहन शालेय शिक्षण मंत्री…

    तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या पिंपळनेर गावी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’ मराठी भाषा विभागाचा उपक्रम

    मुंबई, दि. 10 : माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने त्यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. शालेय व…

    सातारा जिल्हा जल पर्यटनात मोठी झेप घेईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    कोयना धरण जलाशय परिसरात पर्यटन विकासाचा मार्ग मोकळा मुंबई, दि. ०९ : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख असलेले कोयना धरण अर्थात शिवसागरच्या बॅकवॉटर परिसरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासकीय गुपिते कायदा…

    मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

    मुंबई, दि. १० : राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळा बाह्यमुलींचे प्रमाण शून्यावर…

    मनोधैर्य योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी संगणकीय प्रणाली निर्माण करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

    मुंबई, दि. १० : अवैध मानवी वाहतूक, हिंसा आणि लैंगिक शोषित, पीडित महिला व बालकांच्या पुनर्वसनासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना राबवित आहेत. शासनाची मनोधैर्य योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी संगणकीय प्रणाली निर्माण…

    मोदी, शाहांचं मोठेपण गाणाऱ्यांना शिवसेनेचे विचार मांडायचा अधिकार नाही, वैभव नाईकांनी ठणकावलं

    सिंधुदुर्ग : शिंदे गटाने दसरा मेळावा घेऊन नये आणि घ्यायचा असेल तर तो भाजपच्या कार्यालयात घ्यावा, अशी टीका ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. मोदी, शाहांचं मोठेपण गाणाऱ्यांना…

    मंत्रिमंडळ बैठक

    राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ मुलींना करणार लखपती मुंबई, दि. १० : राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत…

    सरकार मुलींना लखपती करणार, पोरीच्या जन्मानंतर १ लाख मिळणार, कधी आणि कसे? वाचा…

    मुंबई : राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या बैठकीला राज्याचे…

    विविध विभागांच्या अनुदानाच्या मागण्या मान्य – महासंवाद

    मुंबई, दि. १३ : विधानसभेत आज विविध विभागांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान होऊन त्या बहुमताने मान्य करण्यात आल्या. सामान्य प्रशासन, महसूल व वने, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व…

    You missed