• Tue. Nov 26th, 2024

    Month: October 2023

    • Home
    • वांद्रे शासकीय वसाहतीमधील एसआरएची क्षमता तपासून पुनर्विकासासाठी सविस्तर आराखडा सादर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

    वांद्रे शासकीय वसाहतीमधील एसआरएची क्षमता तपासून पुनर्विकासासाठी सविस्तर आराखडा सादर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

    मुंबई, दि. ११ : वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीमध्ये उपलब्ध असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या जागेची क्षमता तपासून त्याठिकाणी पुनर्विकास करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करुन सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

    भाडेकरूंच्या तपशीलाची सिटीझन पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

    मुंबई, दि. 11 : समाजविरोधी घटकांकडून सार्वजनिक शांतता, मानवी जीवनाला गंभीर धोका आणि त्या कारणास्तव खाजगी, सार्वजनिक मालमत्तेला इजा होण्याची शक्यता असल्याचे आढळून आले आहे. दहशतवादी, समाजविरोधी घटकांकडून विध्वंसक कृत्ये,…

    पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवर उद्या एक तासाचा विशेष ब्लॉक, कोणत्या मार्गिकेवरील वाहतूक बंद?

    पुणे : आयटीएमएस प्रणालीच्या कामासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गुरुवारी पुन्हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर दुपारी १२ ते १ असा हा एक तासांचा हा ब्लॉक असणार…

    नागरिकांना वैद्यकीय कारणासाठी आवश्यक असलेले दाखले तातडीने देण्याचे मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांचे निर्देश

    मुंबई, दि. 11 : नागरिकांना वैद्यकीय कारणांसाठी उत्पन्नाचा दाखला हवा असल्यास तो तातडीने देण्यात यावा, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. पालकमंत्री श्री.केसरकर…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ

    मुंबई, दि. ११ : उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचालनालय यांनी संगणकाधारित ‘ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणाली’ (Library Grant Management System) विकसित केली आहे. या प्रणालीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

    महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

    मुंबई, दि. ११: केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मान्यता दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य जनजाती सल्लागार परिषदेमध्ये या प्रस्तावाला…

    विविध विभागांच्या अनुदानाच्या मागण्या मान्य – महासंवाद

    मुंबई, दि. १३ : विधानसभेत आज विविध विभागांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान होऊन त्या बहुमताने मान्य करण्यात आल्या. सामान्य प्रशासन, महसूल व वने, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व…

    जिल्हा नियोजन आराखड्यातील तीन टक्के निधी क्रीडा विभागासाठी राखीव

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा आढावा मुंबई, दि. ११ : राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या बळकटीसाठी तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा नियोजन आराखड्यातील तीन टक्के…

    नागरी सहकारी बँकांच्या अडचणी सोडविण्यासाठी समिती; केंद्र सरकारशी चर्चा करणार – सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील

    मुंबई, दि. ११ : नागरी सहकारी बँका या शहरातील कमी उत्पन्न गटातील नागरिक, लहान व्यापारी आणि लघु उद्योगधंदे यांना बँकिंगच्या सोयी-सेवा उपलब्ध करून देतात. परंतु राज्यातील अनेक नागरी सहकारी बँका…

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ऊर्जा विभाग आणि ISEG फाऊंडेशन यांच्यात ‘ऊर्जा संक्रमण ब्लू प्रिंट’ संदर्भात सामंजस्य करार

    मुंबई दि 11:- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ऊर्जा विभाग आणि ISEG फाऊंडेशन यांच्यात ‘ऊर्जा संक्रमण ब्लू प्रिंट’ संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. मंत्रालय येथील दालनात झालेल्या कार्यक्रमास ऊर्जा विभागाच्या…

    You missed