मराठा आंदोलनाने सरकारची गोची; अजितदादांचा खास माणूसच रास्ता रोकोत झाला सहभागी
धुळे : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला. यानंतर राज्यात आरक्षणासाठी लढा अधिक तीव्र झाला आहे. धुळ्यातही मराठा समाजाच्या तरूणांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.…
ओबीसी नेत्यांनी राजकारण करू नये, भुजबळ-मुंडे-बावनकुळेंनी आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी : पाटील
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा विषय लवकर सोडविण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा मराठा समाज पेटून उठेल व त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल, याची सर्व जबाबदारी…
एसटीबाबत मोठी बातमी: या तारखेपासून राज्यात बस धावणार नाहीत? ऐन सणासुदीत प्रवाशांचे हाल
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : सातवा वेतन आयोग व अन्य मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत असल्याने मंगळवार, ११ सप्टेंबरपासून मुंबईत आणि त्यानंतर गुरुवार, १३ तारखेपासून राज्यभर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा…
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण: आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट देणारा PSI निलंबित; पोलिस आयुक्तांची कडक भूमिका
नागपूर : मुलीवर मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी कडक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तैनात असलेल्या पीएसआयला आयुक्तांनी निलंबित…
टिकणार असेल तरच सरकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अन्यथा समाजाची पुन्हा फसवणूक करू नका- संभाजीराजे छत्रपती
Pune News: मराठा समाजाला आरक्षण टिकणार असेल तर कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी स्पष्ट भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत मांडली.
ठाकरेंनी निष्ठावंताला पदावरून हटवले; दोन दिवस नॉट रिचेबल, आता म्हणाले- माझ्यावर अन्याय झाला
कोल्हापूर: अनेक तक्रारीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पदावरून उचलबांगडी केलेल्या विजय देवणे यांच्या आगामी भूमिकेकडे सध्या लक्ष लागले आहे. दोन दिवस नॉट रिचेबल राहिल्याने संशयाचे वातावरण तयार झाले…
मुलं खेळत होती; अचानक चिमुकला बेपत्ता, सगळीकडे शोधाशोध, शेतात पाहिल्यावर सगळ्यांनाच बसला धक्का, काय घडलं?
नाशिक: जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रवींद्र पंडित नामदास या मेंढपाळाच्या ६ वर्षीय मुलाचा आपल्या मेंढ्यांच्या वाड्याशेजारील छोट्याशा खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. केदा रवींद्र नामदास असं…
आरक्षणासाठी रान पेटवलं, आई पहिल्यांदाच स्टेजवर येताच जरांगेंना अश्रू अनावर; हुंदका देत म्हणाले…
जालना : मराठा आरक्षणाच्या ठोस भूमिकेमुळे साऱ्या महाराष्ट्रासह देशात नाव झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा ११ वा दिवस. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी घडलेल्या लाठीमाराच्या दुर्दैवी घटनेनं अंतरवाली सराटी या…
फोनवर बोलणं बेतलं जीवावर; इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू, पोलीस तपासात गुंतले
पिंपरी: पिंपरी चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फोनवर बोलताना एका इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना डांगे चौक…
धनगर आरक्षणावरून दोन जुने मित्र भिडले; फडणवीसांवर घणाघात करत हाकेंनी पडळकरांनाही झापलं!
पुणे : महाराष्ट्रात सध्या आरक्षणाच्या प्रश्नावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. त्यानंतर आता दुसरीकडे धनगर आरक्षणाचा…