पीओपी विरोधात महापालिकेची कारवाई सुरूच; १०३ मूर्ती जप्त, विक्रेत्यांकडून तब्बल ‘इतका’ दंड वसूल
नागपूर: शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून केले जात असुनही पीओपी मूर्ती विक्रेते उघडपणे धुडकावत आहेत. मंगळवारी नागपूर महानगरपालिका आणि एनडीएसच्या पथकाने शहरातील चितारओळी आणि भावसार…
पगार सत्तर हजार, पण पाच हजारांसाठी रेल्वे अधिकाऱ्याने लाज घालवली; लाच घेताना अडकला CBIच्या जाळ्यात
नांदेड: वाहनाचे थकीत बिल काढून देण्यासाठी पाच हजाराची लाच घेताना सीबीआयच्या लाच लूचपत विभागाने नांदेडच्या एका रेल्वे अधिकाऱ्याला अटक केली आहे. एम शिवय्या असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी…
लोकसभेसाठी सासरे विरुद्ध सून रंगणार निवडणूक? एकनाथ खडसेंच्या वक्तव्याने खळबळ; म्हणाले- पक्षाचा जर आदेश…
जळगाव: इंडियाच्या माध्यमातून रावेर लोकसभेची जागा आली आणि पक्षाने मला जर आदेश दिला, तर मी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य करत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून…
गावकऱ्यांच्या वाटेला वेदनाच! ‘इथं’ पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाची वाट बघावी लागते; कारण काय?
चंद्रपूर: कोलाम गुड्याचा दुःखाला अंत उरला नाही. पिण्याचा पाण्यासाठी गाव आकाशाकडे डोळे लावून असते. काय तर उन आल्याखेरीज या गावातील नळाना पाणी पुरवठाच होत नाही. ज्या दिवशी उन त्या दिवशी…
मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सक्रीय ‘सारथी’, ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’
राज्यातील सर्व घटकांच्या विकासाला पूरक वातावरण, सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असते. याच उद्देशाने महाराष्ट्रातील विविध जातसमूहांच्या अस्तित्वाची दखल घेऊन त्या अनुषंगिक सहाय्यक योजना,उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने विविध महामंडळांची,…
नंदुरबार जिल्ह्याच्या याहा मोगी माता बियाणे संवर्धन समितीला राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धक समुदाय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान
नवी दिल्ली, 12 : हरणखुरी, ता. धडगाव, जि. नंदुरबार येथील याहामोगी माता बियाणे संवर्धन समितीला ‘राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धक समुदाय पुरस्काराने, राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज गौरविण्यात आले.…
नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई होणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 12 : राज्यातील उच्च शिक्षण संस्थांनी नॅक मूल्यांकन करावे, यासाठी उच्चशिक्षण विभागाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अपेक्षित नॅक मूल्यांकन होत नाही. यासाठी विद्यापींठानी पुढाकार घेऊन महाविद्यालयांचे…
तरुणांना कौशल्यविषयक शिक्षण देऊन रोजगारक्षम बनवावे-राज्यपाल रमेश बैस
पुणे, दि.१२: तरुणांना विविध भाषा शिकवितानाच रोजगारक्षम बनविण्यासाठी त्यांना सर्वोत्तम कौशल्य विषयक शिक्षण देण्याची गरज आहे. कौशल्य आत्मसात करून स्वावलंबी होण्यासह त्यांचा जीवनस्तर उंचावेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी…
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त आठही जिल्ह्यांत विविध कार्यक्रम
मुंबई, दि. 12 : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार…
उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
मुंबई, दि. १२ : राज्य शासनाने १९ सप्टेंबरपासून सुरु होणा-या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे, ठाणे या जिल्ह्यातून प्रत्येकी…