गृहिणींना दिलासा, खाद्यतेलाचे दर स्थिरावले, तेलाचा दर प्रतिकिलो आता…; जाणून घ्या
मुंबई : गणेशोत्सव ते दिवाळी या काळात अन्नधान्याची मागणी वाढती असते. या वाढत्या मागणीमुळे डाळींच्या किमती वधारू लागल्या आहेत. तशीच २५ टक्के मागणी खाद्यतेलांची देखील वाढण्याचे संकेत आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय…
राज्यात सरासरीहून नऊ टक्के कमी पाऊस, सर्वाधिक तुटीचे जिल्हे? जाणून घ्या…
मुंबई : पावसाळा संपण्यास केवळ १५ दिवस शिल्लक असून राज्यात १५ सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा नऊ टक्के पाऊस कमी पडला आहे. राज्यातील एकूण पाऊस समाधानकारक असला तरी पावसाचे वितरण मात्र असमान आहे.…
साताऱ्याची सलोख्याची परंपरा महत्त्वाची,प्रशासनाची विनंती अन् सामाजिक संघटनांचा मोठा निर्णय
संतोष शिराळे, सातारा : पुसेसावळी (ता. खटाव) येथील रविवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात सामाजिक संघटना, पुरोगामी संघटनांसह राजकीय पक्षांच्यावतीनं मूक मोर्चाचं आयोजन शनिवारी करण्यात येणार होतं. उद्या निघणारा मोर्चा आयोजित…
दादर स्टेशनमधील फलाटांचे क्रमांक बदलणार; लोकल फेऱ्यांच्या वेळेतही बदल, असे आहे नवे वेळापत्रक
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे फलाट क्रमांक दोन बंद करण्यात येणार आहे. रुंदीकरणाचे काम…
पंतप्रधानांना कार्यकर्त्याच्या अनोख्या शुभेच्छा! ३ कलाकार अन् १६ तासांचा कालावधी; धान्यापासून साकारले भव्य पोट्रेट
लेकरांना ज्ञानाचे धडे देत मातीत घाम गाळला; लाखोंचं उत्पन्न, शिवारातल्या शाळेत राबणाऱ्या शिक्षकाची सक्सेस स्टोरीपुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कसबा विधानसभा मतदार संघातील भाजपचे कार्यकर्ते आणि जय भवानी सहकारी…
४० दिवसांचे बाळ दुरावले; तब्बल एक वर्षानंतर पुन्हा आले आईच्या कुशीत
बारामती: परिस्थितीने हतबल झालेल्या आईकडून अवघ्या ४० दिवसांचा दुरावलेला आपल्या पोटचा गोळा तब्बल १२ महिन्यानंतर पुन्हा आईच्या कुशीत आला. दरम्यान ओळखीच्या महिलांकडून बाळाला आश्रमात ठेवू असे सांगून झालेली फसवणूकनंतर त्याच…
डोंबिवलीत ४० खोल्यांची इमारत कोसळली, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये, तातडीनं बचावकार्य सुरु
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…
गोकुळमधील गोंधळ पाहा कोणाचा होतोय फायदा? वाचा कोल्हापूरची इनसाइड स्टोरी
कोल्हापूर: पूर्वीचा विरोधात असलेला गट आता सत्तेत आणि पूर्वी सत्तेत असलेला गट आता विरोधात ही सत्ता पटवून लावायची ताकद ही मतदारांमध्ये असते. मात्र याच मतदाराला मतदान झाले की काही किंमत…
हेमंत पारख अपहरण प्रकरणाचा ११ दिवसात छडा, पोलिसांकडून तपासाबाबत नवी अपडेट
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण करून दोन कोटी रुपयांची खंडणी उकळणाऱ्या चार संशयितांच्या पोलिस कोठडीमध्ये पाच दिवसांची वाढ करण्याचे आदेश नाशिक जिल्हा न्यायालयाने दिले…
नागपुरात पावसामुळे जलसाठ्यात वाढ; धरणे १०० टक्के भरली, नदी काठाच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
नागपूर: विदर्भासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या वेळी विभागाने जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टी, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाबाबत सांगितले. अनेक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते…