व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत पदभरतीची कार्यवाही पारदर्शक पद्धतीने – संचालक दिगांबर दळवी
मुंबई, दि.२३ : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत गट – ‘क’ संवर्गातील विविध 772 पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही पदभरती अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्यात येत असल्याचे व्यवसाय…
ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना यंदाचा आचार्य अत्रे पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान
मुंबई, दि. 23 : पत्रकारांवरील हल्ले अतिशय निंदनीय असून, हल्लेखोर कितीही प्रभावशाली असतील तरीही त्यांना कायद्यानुसार योग्य शासन झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोठेही…
विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्षांनी साजरा केला चांद्रयान मोहिमेच्या यशाचा आनंदोत्सव
मुंबई दि. 23 : भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेअंतर्गत विक्रम लॅण्डरने चंद्राच्या दक्षिण ध्रुव पृष्ठभागावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग करताच विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात एकच जल्लोष झाला. विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी या ऐतिहासिक…
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना राज्यातील कारागिरांना लाभदायक – आर. विमला
मुंबई, दि. 23 : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कारागिरांच्या हिताची असून राज्यातील खादी ग्रामोद्योग मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सात लाख ग्रामीण कारागिरांना याचा थेट लाभ होणार असल्याचे मत खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या…
भारतीयांची मान उंचावणारा दिवस – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. २३ : भारताच्या आकांक्षाना नवे आकाश देणारे ‘चांद्रयान ३’ आज चंद्रावर उतरले. सर्वच भारतीयांसाठी हा ऐतिहासिक क्षण होता! भारतीयांनी देखील एकत्र येऊन हा ऐतिहासिक क्षण अनुभवला. राज्यात सुद्धा…
चांद्रयान-३ च्या यशस्वी लॅण्डिगबद्दल इस्रोच्या शास्रज्ञांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन
मुंबई, दि. 23 : जपान दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांद्रयान-3 मोहिमेच्या यशस्वितेबद्दल इस्रोच्या शास्रज्ञांचे अभिनंदन केले असून हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे. भारताच्या अंतराळातील पुढील सर्व…
ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाने घेतली उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची भेट महिला सुरक्षा, शोषण यावर झाली चर्चा.
मुंबई,दि.23 : ऑस्ट्रेलियाचे उप महावाणिज्यदूत मायकेल ब्राऊन आणि मुंबईतील महावाणिज्यदूत कार्यालयाच्या प्रमुख मॅजेल हाइंड यांच्या शिष्टमंडळाने आज उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानभवनात सदिच्छा भेट घेतली. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी…
दिवसभराच्या भेटींनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चांद्रयानाच्या यशाचा भारतीयांसोबत आनंद साजरा
टोकियो, 23 ऑगस्ट : जपान दौऱ्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या आणि दिवसभराच्या घडामोडी संपत असताना भारताने चंद्रावर पाऊल ठेवले, तो क्षण जपानमधील भारतीयांसोबत…
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती आवाराच्या पुनर्विकासासाठी लवकरच निर्णय घेणार – पणन मंत्री अब्दुल सत्तार
ठाणे, दि.23 (जिमाका) : मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांबरोबरच व्यापारी, माथाडी यांच्यासाठीही महत्त्वाची संस्था आहे. या सर्व घटकांना विचारात घेऊन लवकरच बाजार समिती आवाराच्या पुनर्विकासासंदर्भात निर्णय घेतला जाईल,…
वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई दि. 23 : उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शासन सकारात्मक असून वित्त विभागाशी चर्चा करून प्रश्न सोडवले जातील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री…