राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि. ९ : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पंचायती राज संस्थांना सक्षम करून शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज…
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगतेनिमित्त राज्यपालांची पंचप्रण प्रतिज्ञा
मुंबई, दि. ९ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमाच्या सांगता सोहळ्यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘पंचप्रण’ प्रतिज्ञा दिली. सन 2047 पर्यंत देशाला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र…
मंत्रालयीन सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवर आता दररोज शिवविचारांचा जागर
मुंबई, दि. ९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे स्मरण करणारी…
शेंडा पार्क ६०० खाटांचे सामान्य रुग्णालय तर २५० खाटांचे कॅन्सर रुग्णालय करण्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना
मुंबई, दि. ९ : कोल्हापूरच्या शेंडा पार्क येथील ११०० खाटा रुग्णालयाऐवजी ६०० खाटांचे सामान्य रुग्णालय तर २५० खाटांचे कॅन्सर रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे…
सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास ‘छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा’ असे नामाधिकरण – मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि. ९ : सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा या संस्थेचे ‘छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा’ असे नामाधिकरण करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय…
शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन – पणन मंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दि. ९ : शेती निसर्गावर अवलंबून असल्यामुळे त्यामध्ये अनेक प्रकारची अनिश्चितता असते. डोंगराळ व शेतकरी आत्महत्याग्रस्त भागांमध्ये शेतकरी हितासाठी शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या…
मुंबई शहरातील विविध नागरी समस्यांचा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. ९ : मुंबई शहरातील १४,००० शौचालयांची बांधकामे तातडीने करावीत, प्रतिदिन ५ वेळा शौचालय स्वच्छता करणे, मुंबई महापालिकेच्या सर्व उद्यानांमध्ये विविध सुधारणांसह सुरक्षा रक्षकांची दर्जोन्नती व मनोरंजनात्मक सुधारणा तसेच…
राजधानीत ‘माझी माती माझा देश’अभियानांतर्गत ‘पंचप्रण शपथ’ चे आयोजन
नवी दिल्ली 9 : केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियान आज, 09 ऑगस्ट, 2023 पासून सुरु झाले आहे. त्या अनुषंगाने सकाळी 10 वाजता…
अल्पसंख्याक विकास आयुक्तालयाबाबतचा प्रस्ताव तयार करावा – अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दि. ९ : अल्पसंख्याक विकास विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. या योजना अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहचविण्यासाठी अल्पसंख्याक विकास आयुक्तालय उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन असून याबाबतचा प्रस्ताव तत्काळ तयार करावा, असे…
संशोधनाचा आधार पुरोगामी विचारांना मिळवून देणाऱ्या प्रा. हरी नरके यांची सातत्याने पोकळी जाणवत राहील – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई दि. 9 : “संशोधनाचा आधार पुरोगामी विचारांना मिळवून देण्याचे बहुमूल्य कार्य प्रा. हरी नरके यांनी केले. स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेच्या समतावादी विचारांचे ते सहप्रवासी होते. त्यांच्या…