इर्शाळवाडी येथे ठोकला दिवसभर तळ
मुंबई, दि. २० : विधानभवनातले कामकाज संपवून बुधवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून राज्यातल्या मुसळधार पावसाचा आढावा घेतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इर्शाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याचे…
इरशाळवाडी येथे मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू; नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे; तातडीने उपचाराला प्राधान्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत निवेदन
मुंबई, दि. 20 : रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील दुर्गम भागातील इरशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इरशाळवाडीवर बुधवारी (दि. 19) रात्री दरड कोसळली. या दुर्घटनेनंतर सर्व अडथळ्यांवर मात करीत मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर…
विधानसभा कामकाज
महाराष्ट्र वस्तू, सेवाकर (सुधारणा) विधेयक २०२३ मंजूर ‘एक देश, एक करप्रणाली‘ सूत्रानुसार जीएसटी कायद्यात दुरुस्ती – उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार मुंबई, दि. २० :- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर…
भविष्यात इरशाळवाडी सारख्या दुर्घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानपरिषद सभागृहात माहिती
मुंबई, दि. 20 :- रायगड जिल्ह्यातल्या इरशाळवाडीवर (ता. खालापूर) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा…
युवा पिढीने उद्योजक बनण्यासाठी प्रयत्नशील रहावे – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. २० : देशभरात करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने शैक्षणिक धोरणात बदल केले असून संशोधन, कौशल्य विकसित आणि उद्योजक तयार होणारे धोरण तयार केले आहे.…
पावसाळी आजारांबरोबरच श्वसनाच्या आजारांत वाढ; ‘दम्या’च्या रुग्णांनी घ्या विशेष काळजी, कारण…
Respiratory Diseases Increased : काही दिवसांपासून तापमानात चढउतार होत आहे. त्यामुळे अस्थमा; तसेच श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांना या वातावरणाचा त्रास होत आहे.
अतिवृष्टीमुळे पनवेलमध्ये कंबरेपर्यंत चिखल, डोंगरावरील माती वसाहतीमध्ये; जनजीवन विस्कळीत…
नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील खालापूरमधील इसराळ वाडीची घटना ताजी असताना आता पनवेल तालुक्यातील भयान परस्थिती समोर आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सिडकोने या ठिकाणच्या १० गावचे विस्थापण केले…
आजोबांच्या कडेवरुन निसटून बाळ नाल्यात पडलं, २४ तासांनंतर एनडीआरएफच्या पथकाच्या हाती काय?
कल्याण : आजोबांच्या कडेवरुन निसटून नाल्यात पडलेल्या बाळाच्या बाबतीत अजूनही आशा कायम आहेत. जवळपास २४ तासांचा कालावधी उलटल्यानंतरही ‘त्या’ चार महिन्यांच्या चिमुकलीचा शोध लागलेला नाही. एनडीआरएफची टीम कल्याणमध्ये दाखल झाली…
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार
शासन प्रत्येक बाबींवर बारकाईने नजर ठेऊन मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर, जखमींवर मोफत उपचारांचे निर्देश भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार –उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानपरिषद सभागृहात…
सावधान! Truecallerवर खोटी ओळख दाखवून होतेय फसवणूक; PSIच्या नावाने संभाजीनगरात हजारोंचा गंडा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ट्रू कॉलरवर पीएसआय असे लिहून येत असल्याने त्यावर विश्वास ठेवून शहरातील विविध भागांतील व्यावसायिकांना गंडा घालण्याचे प्रकार सुरूच आहे. या प्रकरणात तीन दिवसांत तिसरा…