• Tue. Jun 30th, 2026

    Month: July 2023

    • Home
    • १०० कोटींची माती झाली, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दरड कोसळली, निकृष्ट जाळ्यांमुळे घात

    १०० कोटींची माती झाली, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दरड कोसळली, निकृष्ट जाळ्यांमुळे घात

    मावळ पुणे: मावळ परिसरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कामशेत बोगद्याच्या तोंडावर मुंबई मार्गिकेवर दरड कोसळली आहे. आज गुरुवारी (२७ जुलै) रात्री ८.४५ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली…

    खवळलेल्या समुद्रात जीव धोक्यात घातला, अखेर पाण्याखालची केबल दुरुस्त, घारापुरी पुन्हा उजळली

    ठाणे : घारापुरी बेटावर वीजपुरवठा करणाऱ्या तीन केबल पैकी एक सिंगल कोर समुद्राखालील केबल नाव्हा खाडी ते मोराबंदर दरम्यान १५ जून रोजी नादुरुस्त झाल्याने बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तिन्ही…

    तीन महिन्यांपूर्वी लग्न, नवा संसार सुखाने सुरु होता, अन् मग असं काही घडलं की… जळगाव हादरलं

    जळगाव: जळगाव सुप्रिम कॉलनीतील तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आयुष्य संपवल्याची घटना गुरूवारी दुपारी २ वाजता समोर आली आहे. तरुणाच्या जीवन संपवण्यामागचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात…

    अजित पवार मुख्यमंत्री कधी होणार?; प्रफुल्ल पटेल यांचा मोठा दावा, म्हणाले…

    नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबत मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, अजितदादा हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. यासोबतच ते पाच…

    Nagpur Crime News: नागपूर हादरले, एकाच दिवसात दोन व्यावसायिकांसह चौघांना संपवले

    नागपूर : नागपूर जिल्ह्यातून गुरुवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिथे पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून दोन व्यावसायिकांकडून दीड कोटी रुपये घेतले, त्यानंतर दोघांनाही संपविण्यात आले. निराला कुमार सिंग…

    Pune News: फर्ग्युसन कॉलेजच्या बीएससीच्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, पुणे हादरलं

    पुणे: पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयात (Fergusson College) बीएससीच्या (भौतिकशास्त्र) तिसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेने संपूर्ण पुण्यात एकच खळबळ माजली आहे. ही धक्कादायक घटना…

    समाजमन झाले सुन्न! वाद अगदी किरकोळ होता, मात्र भावाने गतिमंद बहिणीला संपवले

    नागपूर : घरगुती वादातून भावाने आपल्या गतीमंद बहिणीचे जीवनच संपवून टाकले. ही धक्कादायक घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडली आहे. खुशी किरण चौधरी ( वय ३८ वर्षे पडोळे नगर) असे…

    महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे ३ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

    मुंबई, दि. २७ : आठ वर्षे मुदतीच्या ३ हजार कोटी रुपयांच्या शासकीय रोख्यांची ७.३३ टक्के दराने विक्री अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग…

    विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवार आणि मंगळवारी सुट्टी; संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

    मुंबई, दि. २७ : राज्यातील विविध जिल्ह्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या अधिवेशनाला पुढील आठवड्यात सोमवार (दि. ३१ जुलै) आणि (दि. १ ऑगस्ट २०२३) रोजी सुट्टी राहिल. त्यानंतर दि.…

    राज्यातील सर्व नागरिकांनी ‘आभा’ कार्डसाठी नोंदणी करावी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन

    मुंबई, दि. 27 : आयुष्मान भारत डिजिटल मिशन (आभा) चा एक भाग म्हणून भारत सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरु केला आहे. राज्यातील सर्व नागरिकांसाठी हे…

    You missed