• Wed. Jul 1st, 2026

    Month: June 2023

    • Home
    • केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कांदळवन वृक्षारोपण

    केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कांदळवन वृक्षारोपण

    ठाणे, दि. 5 (जिमाका) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन विभागाच्या वतीने केंद्र शासनाच्या किनाऱ्यावरील अधिवासांच्या उत्पन्नासाठी खारफुटी उपक्रम (मँग्रोव्ह ईनिसेंटिव्ह फॉर शोअर लाईन हॅबीटेंट अँड टंजीबल इन्कम- मिष्टी) योजनेअंतर्गत ठाण्यातील…

    नगरमधील मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो; फडणवीस संतापले, औरंग्याचं नाव घेणाऱ्यांना…

    अहमदनगर: अहमदनगरच्या मुकुंदनगरमध्ये एका उरूसानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत तरुणांनी औरंगजेबाचा फोटो झळकविला. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याची गंभीर दखल घेतली आहे.हे…

    राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे भारतीय बालकल्याण परिषदेचे आवाहन

    मुंबई, दि. ५ : भारतीय बालकल्याण परिषद (इंडियन कौन्सिल फॉर चॉइल्ड वेल्फेअर अर्थात आयसीसीडब्ल्यू) नवी दिल्लीतर्फे दरवर्षी मुलांनी बजावलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यात येतात. २०२३ च्या पुरस्कारांसाठी १५…

    शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दि. ५ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज…

    कल्याण लोकसभा मतदारसंघातून भाजप निवडणूक लढवणार? श्रीकांत शिंदे यांची सूचक प्रतिक्रिया…

    डोंबिवली, ठाणे :कल्याण लोकसभा निवडणूक भाजप लढवणार का? असा सवाल पत्रकारांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना केला. जिथे जिथे शिवसेनेचे खासदार आहेत, त्या ठिकाणी शिवसेनेचेच खासदार निवडणूक लढणार. हे केंद्राच्या…

    Amravati Crime: महिलेच्या एकांतपणाचा फायदा घेत अर्धनग्न होऊन खोलीत गेला; अन् पतीने पाहिले

    अमरावती: एक विकृत व्यक्ती चक्क अंडर गारमेंटवर एका महिलेच्या घरात शिरला. हा प्रकार महिलेच्या पतीच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला हटकले. त्यावर विकृत मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावला. ही धक्कादायक घटना परतवाडा…

    एकनाथ खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्याची भाजपला गरज, त्यांनी पक्षात परत यावे: विनोद तावडे

    मुंबई: देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या एकनाथ खडसे यांना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी घरवापसीची ऑफर दिली आहे. विनोद तावडे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले…

    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतले ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

    मुंबई, दि. ५ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभादेवी येथील निवासस्थानी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी आमदार सदा सरवणकर,…

    कल्याण-डोबिंवली महापालिका करणार अंत्यविधीसाठी ५ हजार रुपयांची मदत; ही कागदपत्रे आवश्यक

    Funeral Assistance : स्मशानभूमीत लाकडे आणि इतर सुविधा उपलब्ध करून देणे आर्थिकदृष्ट्या महापालिकेला परवडणारे नसल्यामुळे अंत्यविधीचा खर्च नागरिकांनी केल्यानंतर त्यांना त्याचा परतावा रोख स्वरूपात मिळणार आहे. कल्याण-डोबिंवली महापालिका करणार अंत्यविधीसाठी…

    पालकमंत्र्यांच्या हस्ते ५ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना हस्तांतरीत

    पुणे, दि.५: पोलीस प्रत्येक गुन्ह्यांचा तपास गांभीर्याने आणि परिश्रमपूर्वक करतात. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांसोबत असणे, त्यांना सहकार्य करणे आणि प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा…