लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी लागणारी जागा कृषी विभाग देणार; येत्या १४ ऑगस्टला लातूर मध्ये सोयाबीन परिषद घेणार – कृषी मंत्री अब्दुल सत्तार – महासंवाद
लातूरच्या कृषी महाविद्यालयाला दोन वसतिगृह देणार लातूर दि.2 ( जिमाका ) लातूरच्या जिल्हा रुग्णालयाला लागणारी 10 एकर जमीन कृषी विभागाकडून वर्ग केली जाणार असल्याचे सांगून 14 ऑगस्टला कोविडमुळे होऊ न…
राज्यात ६ मेपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. 2 : कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थी, युवक-युवतींसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांत जिल्हास्तरावर तसेच राज्यातील सर्व…
सगळ्या बाबींमध्ये जाण्याची अजिबातच इच्छा नाही, पण…; अंधारेंचं शरद पवारांना भावनिक पत्र
मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद…
लिव्ह इनमध्ये राहत होते, क्षुल्लक कारणावरुन वाद अन् पार्टनरकडून तृतीयपंथीवर थेट फरशीने वार
ठाणे: तृतीयपंथीचा त्याच्याच लिव्ह इन पार्टनरने अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. येथे एका ३० वर्षीय तृतीपंथीला बेदम मारहाण करत त्याची हत्या करण्यात आली. मंगळवारी ही घटना…
कार्यकर्त्यांना दादांनी खडसावलं, पवार म्हणाले, माझा निर्णय झालाय, जावई-नातासह पवार घराकडे
मुंबई : साहेब तुमच्याकडे बघून आम्ही राजकारणात आलो, मतं मागितली, मंत्री झालो, आमदार झालो, पण या सगळ्यांना घडवणारा नेताच जर पक्षाध्यक्ष राहणार नसेल, तर आम्ही कुणाकडे बघायचं, अशी सगळ्याच नेत्यांनी…
माईक हाती घेतला, पण शब्द फुटेना, भावना अनावर, रडत रडत जयंत पाटलांचं भाषण
मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आणि यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उपस्थित असलेले राष्ट्रवादी नेते कार्यकर्ते गलबलून गेले. सगळ्यांचाच धीर खचला. अनेक जण धायमोकलून रडायला…
माईक हाती घेतला, पण शब्द फुटेना, भावना अनावर, रडत रडत जयंत पाटलांचं भाषण
मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आणि यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उपस्थित असलेले राष्ट्रवादी नेते कार्यकर्ते गलबलून गेले. सगळ्यांचाच धीर खचला. अनेक जण धायमोकलून रडायला…
लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी लागणारी जागा कृषी विभाग देणार; येत्या १४ ऑगस्टला लातूरमध्ये सोयाबीन परिषद घेणार- कृषी मंत्री अब्दुल सत्तार
लातूरच्या तेलबिया संशोधन केंद्राची १ हजार एकर जमिनी तेल बि-बियाण्याच्या संशोधनासाठी तयार लातूरच्या कृषी महाविद्यालयाला दोन वसतिगृह देणार लातूर दि.2 ( जिमाका ) लातूरच्या जिल्हा रुग्णालयाला लागणारी 10 एकर जमीन…
नंदुरबार येथे ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू
नंदुरबार,दि.1 मे 2023 (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील 317 तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” योजना सुरू करण्यात आली. यातून आता गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होणार…
प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याचा मानस- पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित
नंदुरबार,दि.2 मे 2023 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले. नंदुरबार येथील नविन कृषि भवन इमारतीचे उद्धाटन पालकमंत्री डॉ.गावित हस्ते संपन्न…