१२ वर्षीय मुलीच्या पोटात दुखू लागले, आईने डॉक्टरांकडे नेले, तपासणी करताच बसला धक्का
नागपूर : सक्करदरा पोलीस ठाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे शिक्षकाने विद्यार्थिनीवर बलात्कार केला. पीडित विद्यार्थिनीचे वय १२ वर्षे असून ती मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी…
राजापूर हातिवले येथील टोल नाका एका दिवसात बंद; पालकमंत्री उदय सामंतांचा महत्त्वपूर्ण निर्णय
रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती कोकणातील राजापूर हातिवले येथे सुरू करण्यात आलेला टोल एका दिवसात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी आपण हा निर्णय घेतल्याची…
शेतकऱ्याच्या हळदीच्या टेम्पोला आरटीओकडून दंड, कार्यालयापुढं लिलाव करत सदाभाऊ खोत भडकले
सांगली :राज्य सरकारने एकदाचा ठरवावं शेतकऱ्यांनी जगाव की मरावं ? असा संतप्त सवाल माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकार विरोधात उपस्थित केला आहे.सांगलीच्या सावळी येथे आरटीओ विभागाकडून जप्त करण्यात…
काळजी घ्या! राज्यात गेल्या २४ तासांत ९ करोना रुग्णांचा मृत्यू, आज १११५ नवे रुग्ण
मुंबई :राज्यात करोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून गेल्या २४ तासात १ हजार ११५ नव्याकरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे एकूण ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कालच…
‘बार्टी’ च्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशीप मंजूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती तर्फे दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई, दि. 12 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने देण्यात येणाऱ्या…
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई, दि. 12 : ग्रामीण भागात दिव्यांग आणि पालात राहणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र घरकूल योजना तयार करावी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर भूमिहीन शेतमजुरांसाठी योजना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री…
निम खारे पाण्यातील मत्स्यसंवर्धनाबाबत सर्वंकष आराखडा तयार करावा – मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 12 : राज्यात निम खारे पाण्यातील मत्स्यसंवर्धनाला प्राधान्य देण्यात येत आहे. यामध्ये रोजगारनिर्मिती आणि शेतीपूरक व्यवसाय असल्याने या क्षेत्रातील संसाधने, क्षमता आणि संधी याबाबतचा आराखडा लवकरच तयार करण्यात…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांमध्ये अतिरिक्त रेडिओलॉजी सेवा कार्यान्वित करावी – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि. 12 : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यातील 23 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालयांमध्ये एमआरआय व सिटी स्कॅन सेवा कार्यान्वित आहेत. मात्र, वाढती रुग्ण संख्या असल्याने त्याकरिता…
पर्यावरणाच्या संतुलनासाठी भारताचा पुढाकार – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
लखनौ, दि. 12 : हवामान बदलाची समस्या अमेरिका, युरोप किंवा चीन देश नव्हे, तर “वसुधैव कुटुंबकम” हा भाव जोपासणारा भारत देशच ही समस्या सोडवेल, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी…
आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली प्रकल्पाचा वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. 12 : राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचएमआयएस) प्रकल्पाचा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष…