नागरी सेवा दिनानिमित्त शुक्रवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा होणार सन्मान
मुंबई, दि. २० : नागरी सेवा दिनानिमित्त राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा २०२२-२३ च्या राज्यस्तरीय विजेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री…
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते विविध शासकीय दाखल्यांचे वाटप
सातारा दि. २० – शासकीय योजनांची जत्रा अंतर्गत दौलतनगर ता. पाटण येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते विविध शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी…
जिल्हा न्यायालयात लोक अभिरक्षक कार्यालयाची स्थापना
सातारा दि. 20: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे विधी सहाय्य बचाव अभिरक्षक प्रणाली (LADCS) कक्षाचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश मंगला…
‘महाराष्ट्र श्री अन्न अभियान’ राबविण्यास मान्यता – अर्थसंकल्पीय अधिवेशनातील घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी
पुणे, दि. २०: संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले असून याच पार्श्वभूमीवर राज्यात १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत पौष्टिक…
राष्ट्रीय कृषी विकास योजना व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून जिल्ह्यातील ३५१९ शेतकऱ्यांनी घेतला सूक्ष्म सिंचनाचा वसा
अकोला,दि. २०(जिमाका)- राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. सन २०२२-२३ या वर्षभरात कृषी विभागामार्फत या योजनेचा लाभ घेत जिल्ह्यातील ३५१९ शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाचा वसा घेतला असून…
दादा, आम्ही सदैव तुमच्यासोबत! पिंपरीत NCP च्या माजी नगरसेवकाने भरचौकात फ्लेक्स लावला
पिंपरी :महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याभोवती फिरताना दिसत आहे. अजित पवार राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र स्वतः अजित पवार यांनी याबाबत…
संसदीय आयुधे, समिती पद्धत, विधेयके या विषयांवर विधानपरिषद सदस्यांसाठी २५ एप्रिलला कृतीसत्र
मुंबई, दि. २० : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच मालिकेत विधानपरिषद सदस्यांसाठी एकदिवसीय कृतीसत्राचे आयोजन विधानपरिषदेच्या उप…
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शहरांबद्दल आस्था ठेऊन; शहर विकासावर आपल्या कारकीर्दीची छाप सोडावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
मुंबई, दि. २० : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून आमच्या सरकारने विकासाच्या विविध प्रकल्पांना दिलेली गती लक्षात घेता नागरिकांच्या सोईचा महाराष्ट्र घडविण्याची वाटचाल सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नियुक्त अधिकारी आणि…
पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण करण्यास शासनाची प्राथमिकता – सहकार मंत्री अतुल सावे
मुंबई, दि. २० : “राज्यातील सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी पतसंस्थामधील ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करणे आणि ठेवीदारांची विश्वासार्हता वृद्धिंगत करण्यास शासनाची प्राथमिकता आहे. यासाठी स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधी योजना…