• Sat. Sep 21st, 2024

Month: March 2023

  • Home
  • शासनाचे महत्त्वाकांक्षी महाराजस्व अभियान मिशन मोडवर राबवावे – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शासनाचे महत्त्वाकांक्षी महाराजस्व अभियान मिशन मोडवर राबवावे – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर, दि. 4 (जि. मा. का.) : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याच्या दृष्टीने दि. 26 जानेवारी ते 30 एप्रिल या कालावधीत संपूर्ण राज्यात महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय…

विषमुक्त शेतीचे क्षेत्र २५ लाख हेक्टरपर्यंत वाढविण्याचे नियोजन – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

अमरावती, दि. 4 : प्राकृतिक शेती, पौष्टिक तृणधान्य उत्पादनवाढीसह विषमुक्त शेतीला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. राज्यात विषमुक्त शेतीचे क्षेत्र यंदा 25 लाख हेक्टरपर्यंत वाढविण्याचा मानस असल्याचे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल…

बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली गावाला ‘स्वच्छ सुजल शक्ति सन्मान’ प्रदान

नवी दिल्ली, दि. 4 : बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली या ग्रामपंचायतीला नळाद्वारे नियमित स्वच्छ पाणीपुरवठा आणि त्याचे देखभाल व व्यवस्थापनाच्या उल्लेखनीय कार्यासाठी ‘स्वच्छ सुजल शक्ति सन्मान 2023’ ने केंद्रीय जलशक्ती…

अपघातातील जखमींसाठी देवदूतासारखे धावले पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. ४ : राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्सव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार अपघातातील जखमींसाठी देवदूतासारखे धाऊन आले. ना. मुनगंटीवार यांनी जखमींना तातडीने रुग्णालयाकडे रवाना केल्यामुळे त्यांचे प्राण…

श्री श्री रविशंकर ग्रामीण विकास संस्थेच्या कौशल्य विकास केंद्राचा कृषिमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

अमरावती, दि. ४ : श्री श्री रविशंकर ग्रामीण विकास संस्थेच्या प्रेमकिशोर सिकची कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज वलगाव येथे झाला. केंद्राद्वारे कुशल मनुष्यबळनिर्मिती होऊन ग्रामीण…

औद्योगिक वसाहतीला आवश्यक सोयीसुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर, दि. 4 (जि. मा. का.) : सोलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये वस्त्रोद्योग उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने महानगरपालिका व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तात्काळ संयुक्त बैठक घेऊन अग्निशमन व्यवस्थेसह अंतर्गत रस्ते…

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते महारोजगार मेळाव्याचा शुभारंभ

मुंबई, दि.4: मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांमार्फत आज मुलुंड आणि ठाणे येथे झालेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यास नोकरीइच्छुक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.…

गावात स्वच्छता व कामकाजात पारदर्शकता महत्त्वाची-पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामविकासात ग्रामसेवकांचे योगदान महत्त्वाचे-ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन जळगाव, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : ग्रामसेवक हे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचवून गरजूंना लाभ देण्याचे काम करीत असल्याने…

शासनाच्या विविध योजनांचा जळगाव जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जागर

जळगाव, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची चित्ररथ, एलईडी रथाच्या माध्यमातून गावागावांत जनजागृती होवून लाभार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल,…

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे काटेकोरपणे नियोजन करावे – क्रीडामंत्री गिरीष महाजन

जळगाव, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय…

You missed