• Fri. Nov 15th, 2024

    Month: March 2023

    • Home
    • ‘स्वच्छोत्सवा’त महाराष्ट्रातील १२ स्वच्छता दूत महिलांचा सहभाग

    ‘स्वच्छोत्सवा’त महाराष्ट्रातील १२ स्वच्छता दूत महिलांचा सहभाग

    नवी दिल्ली, 29 : स्वच्छ भारत मिशन (नागरी) अंतर्गत साजरा करण्यात आलेल्या ‘स्वच्छोत्सवा’त महाराष्ट्रातील 12 स्वच्छतादूत महिलांचा सहभाग असून अन्य राज्यातील एकूण 300 स्वच्छतादूत महिला उपस्थित होत्या. येथील हॅबिटॅट सेंटर…

    दहा वर्षे पूर्ण झालेल्या ‘आधार’ कार्डचे नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन

    मुंबई, दि. 29 : ज्या नागरिकांच्या आधार कार्डला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून पत्ता किंवा अन्य अनुषंगिक तपशील अद्ययावत केलेला नाही, अशा सर्व नागरिकांनी आधार कार्डला…

    ज्येष्ठ लढवय्या नेता हरपला — सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दि. 29 : पुण्याचे खासदार आणि विधिमंडळातील माझे सहकारी मित्र गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. 1973 पासून राजकारणात सक्रिय असलेल्या गिरीष बापट यांनी पुण्यासह महाराष्ट्रात पक्षाच्या यशस्वी…

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त अपर मुख्य सचिव अनुपकुमार

    मुंबई, दि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी सविस्तर माहिती दिली आहे. आकाशवाणीच्या सर्व…

    खासदार गिरीश बापट यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

    पुणे, दि. २९ : पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण…

    मातीकाम प्रात्यक्षिकाचा जी २० परिषदेच्या सदस्यांनी घेतला आनंद

    मुंबई, दि. २९ :- सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीजतर्फे जी – 20 च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या (TIWG) बैठकी दरम्यान भारतीय वस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हस्तशिल्प, लगद्यापासून बनविलेली उत्पादने, काष्ठशिल्प…

    हजारो वर्षांची परंपरा असलेल्या मसाल्यांचे जी २० परिषदेत प्रदर्शन

    मुंबई, दि. 29 : पाच लाख रूपये किलो किमतीचे केसर तसेच सहा हजार रूपये किलो किमतीची वेलची जी-20 परिषदेसाठी मुंबईत आलेल्या कार्यगटाच्या सदस्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. मुंबईत जी-20 च्या…

    शासन स्तरावर नमो शेतकरी महासन्मान निधीचे नियोजन

    नागपूर,दि. 29 : राज्य शासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, पूर्ण वेळ शेतीवर विसंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत सहा हजार रुपये वार्षिक देण्याचा निर्णय घेतला…

    वन क्षेत्रातील ‘कुरणाचे कुंपण’ करणार शेताची राखण

    ‘कुंपणानेच शेत खाल्ले’ ही एक प्रचलित म्हण…आणि वन्यजीवांकडून होणारे पिकांचे नुकसान ही शेतकऱ्यांच्या परिश्रमावर पाणी फिरवणारी बाब. वारंवार उद्भवणाऱ्या या संघर्षावर उपाय म्हणून वन हद्दीतच ‘कुरण विकास कार्यक्रम’ वन विभाग…

    खासदार गिरीश बापट यांच्या जाण्याने समाजाचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    खासदार गिरीश बापट यांचे काम पुणे कधी विसरू शकणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे, दि. 29 : खासदार गिरीश बापट यांची एक दिलदार, मोकळ्या मनाचा माणूस अशी ओळख होती.…

    You missed