विभाग व राज्यस्तरावरील क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध करणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई दि, २४:- राज्यातील महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा संस्कृतीला वाव मिळावा, त्यांना कार्यस्थळी पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठी विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम पुढील वर्षापासून नियमितपणे राबविले जाणार आहेत.…
विधानभवनात मराठी भाषा गौरवदिनी “मराठी साहित्याची ज्ञानयात्रा” कार्यक्रम
मुंबई, दि. २५ : कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी…
मनाचा दृष्टिकोन विशाल ठेवल्यास तणाव निवळण्यास मदत – श्री श्री रविशंकर
मुंबई, दि. २४ : शासन सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून समाजाच्या मोठ्या अपेक्षा असतात. त्यातच दैनंदिन कामकाजामुळे येणारा ताण – तणाव निवळण्यासाठी मनाचा दृष्टिकोन विशाल ठेवून जीवन जगण्याची कला आत्मसात केल्यास…
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कलागुणांचे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्याकडून कौतुक
मुंबई, दि. २४ : अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे आपल्या कामांसोबत इतर कला गुणांमधे प्रवीण आहेत हे खरच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांनी…
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सोमवारी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत
मुंबई, दि. २४: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात शालेय शिक्षण तसेच मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांची मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुलाखत प्रसारित होणार आहे.…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात २७ फेब्रुवारीला मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत
मुंबई, दि. २४: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात शालेय शिक्षण तसेच मराठी भाषा विभाग मंत्री दिपक केसरकर यांची मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुलाखत प्रसारित होणार आहे. ही…
राज्यात २५५० चौ. किमी. वनक्षेत्रात वाढ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मानव विकास, डोंगरी विकासच्या धर्तीवर वनग्राम विकास योजना चंद्रपूर, दि. 23 : ‘वन से जीवन के मंगल तक’ आणि ‘वन से धन तक’ हे केवळ वनविभागामुळेच शक्य आहे. निसर्गाचे संरक्षण…
सेवा हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – मुख्य सेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे
औरंगाबाद, दि.24, (विमाका) :- महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियमानुसार नागरिकांना कायद्याने मिळणे अपेक्षित असलेली सेवा पारदर्शक पद्धतीने, तत्परतेने आणि त्याचबरोबर विहित केलेल्या कालमर्यादेत उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. सेवा हक्क…
राज्यात ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’ सुरु करणार – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. २४ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार,जीवनकार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी देशातील पहिले ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’ राज्यात सुरु करण्यात येणार आहे. तसेच, नाशिक येथील भगूर या स्वातंत्र्यवीर…
वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आठ दिवसांत पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि. 24: पाटण तालुक्यात वन्यप्राण्यांमुळे झालेले शेतीचे नुकसान व पशुहानी यांचे पंचनामे आठ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.…