‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात रविवारी ज्येष्ठ विचारवंत डॉ. लक्ष्मण आसबे यांचे व्याख्यान – महासंवाद
मुंबई, दि. 17: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र्र’ या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त ज्येष्ठ विचारवंत डॉ. लक्ष्मण आसबे यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे व्याख्यान…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या ज्येष्ठ विचारवंत डॉ. लक्ष्मण आसबे यांचे व्याख्यान
मुंबई, दि. 17: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त ज्येष्ठ विचारवंत डॉ. लक्ष्मण आसबे यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे व्याख्यान राज्यातील…
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रत्नागिरी, दि. 17 : जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत एक राज्यस्तरीय समिती स्थापन करून सकारात्मक पद्धतीने योग्य निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येथील चंपक…
नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईत आगमन
मुंबई, दि. 17 :- महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस शनिवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचे आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सपत्नीक आगमन झाले. यावेळी…
महाराष्ट्र मासेमारी अधिनियमात सुधारणांसाठी तज्ज्ञ समिती गठित
मुंबई, दि. 17 :आधुनिक काळानुरूप महाराष्ट्र मासेमारीबाबत अधिनियम, 1960 मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. या सुधारणांच्या शिफारशी शासनास सादर करण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तज्ज्ञ समिती गठित केली आहे.…
महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘सोनचिरैया सुपर मार्केट’ची भूमिका महत्त्वाची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रत्नागिरी दि. 17 : महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सोनचिरैया सुपर मार्केटची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. केंद्र शासन पुरस्कृत ‘दीनदयाळ अंत्योदय योजना’ राष्ट्रीय नागरी उपजीविका…
पुणे विभागात ‘कॉपीमुक्त अभियान’ यशस्वीरित्या राबवून नवा पुणे पॅटर्न करावा- विभागीय आयुक्त सौरभ राव – महासंवाद
पुणे दि.17:- दहावी, बारावी परीक्षेत परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे गैरमार्ग प्रकार होऊ नयेत या करिता 100 टक्के कॉपीमुक्त अभियान सर्व संबंधितांनी यशस्वीरित्या राबवावे. पुणे विभागाचा राज्यात नवा पॅटर्न करावा, असे…
‘युथ एम्पॅावरमेंट समिट’च्या माध्यमातून विदर्भातील तरुणाईला रोजगाराचे व्यासपीठ उपलब्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 17 : तरुणाईला आपली उन्नती साधण्यासाठी शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार आवश्यक आहे. विदर्भातील तरुणाईची रोजगाराची गरज ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’च्या माध्यमातून पूर्ण होत असून तरुणाईला रोजगाराचे व्यासपीठ उपलब्ध…
धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी स्वयम् योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदत
मुंबई, दि. १७ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजनेअंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. सदर…
मराठवाडा विभागाच्या माहिती संचालकपदाचा किशोर गांगुर्डे यांनी स्वीकारला कार्यभार – महासंवाद
औरंगाबाद, दि.17, (वि.मा.का.) – बदलती माध्यमे आणि तंत्रज्ञानाचा अंगीकार करुन शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी तसेच शासकीय योजना, उपक्रमांच्या प्रसारासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन मराठवाडा विभागाचे संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे यांनी…