शरीर, मन आणि बुद्धीसाठी खेळ आवश्यक – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
पुणे, दि.२७ – महाराष्ट्र मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात आयोजित आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन अडथळ्यांचा शर्यतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे सरचिटणीस रोहन दामले,…
प्रजासत्ताक दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ मुशायरा संपन्न
मुंबई, दि. 26 : राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ हा अकरावा अखिल भारतीय मुशायरा कार्यक्रम संपन्न…
राजभवन येथील ‘अटल उद्यान’ आणि ‘जैव विविधता’ प्रकल्पाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि.२६ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवन येथे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ‘अटल उद्यान’ प्रकल्पाचे उद्घाटन तसेच नव्याने प्रस्तावित जैवविविधता प्रकल्पाच्या कोनशिलेचे देखील अनावरण केले.…
तिरुपती येथील अपघातात मृत पावलेल्या सोलापूर येथील युवकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत
मुंबई, दि. २६ : तिरुपती येथे दर्शनासाठी गेलेल्या सोलापूर येथील भाविकांच्या वाहनाला बुधवारी अपघात झाला. त्यात सोलापूर येथील पाच तरुणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री…
नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि.२६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या सहायक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा २०२० मधील शिफारसपात्र २३३ उमेदवारांपैकी प्रातिनिधिक स्वरुपात १३ उमेदवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात…
संविधानिक मूल्यांची जपणूक करुया – पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ दि.२६ : देशाला दिशा देणाऱ्या संविधानिक मूल्यांची जपणूक करत महाराष्ट्राला घडवण्यात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन आज अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.…
‘बालविवाह प्रतिबंध’ हा उपक्रम एक सामाजिक चळवळ होणे ही काळाची गरज – पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत – महासंवाद
पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण उस्मानाबाद,दि.26(जिमाका):- बालविवाह प्रतिबंध हा उपक्रम एक सामाजिक चळवळ होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या…
जिल्ह्यातील सर्व शेती खातेदारांना घरपोच सातबारा वितरण मोहिमेअंतर्गत १०० टक्के सातबाराचे वाटप – पालकमंत्री दीपक केसरकर – महासंवाद
कोल्हापूर, दि. 26, (जिमाका):- जिल्ह्यात डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन अंतर्गत ई-फेरफार प्रकल्पाचे कामकाज 90 टक्के पूर्ण झाले असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण होतील. जिल्ह्यात 13 लाख 84 हजार 801…
भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील जिल्ह्याचे योगदान अभिमानास्पद : पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद
नाशिक, दिनांक 26 (जिमाका वृत्तसेवा): भारतीय स्वांतत्र्य संग्रामातील जिल्ह्याचे योगदान अभिमानास्पद आहे. जिल्ह्यातील शौर्यगाथांच्या रूपाने स्वातंत्र्य संग्रामाला कोंदण लाभले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या…
प्रजासत्ताकदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात ध्वजारोहण
नागपूर, दि.२६ : येथील कस्तुरचंद पार्कवर आयोजित भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी…