जी-२० च्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा युवकांशी संवाद
पुणे, दि.१४- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे…
पुणे शहरातील दोन हजार कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे दि.१४- पुणे शहरातील पूर संरक्षक भिंत, कात्रज कोंढवा-रस्त्यासाठी भूसंपादन, उड्डाणपूल, अंडरपास, ग्रेड सेपरेटर अशा २ हजार कोटींच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली असून पुढील तीन वर्षात या कामांसाठी शासनाचा हिस्सा…
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली दि. 14 (जि. मा. का.) : कोरोना व संपामुळे एस. टी. महामंडळासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. तथापि, राज्य शासन एस. टी. महामंडळ व एस. टी. कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे…
राज्यात ड्रग्जविरोधात अभियान राबविणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे दि. १४ : युवा पिढीला ड्रग्जच्या विळख्यातून सोडविण्यासाठी राज्यात ड्रग्जविरोधात व्यापक अभियान छेडण्यात येईल आणि त्यासाठीची रणनीती आखण्यात येत असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.…
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून अपघातातील जखमींची विचारपूस
सातारा दि. १४ – महाबळेश्वर तालुक्यातील बुरडाणी घाटात झालेल्या अपघातातील जखमींची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण,…
व्हॉट्स ॲप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचाही आता डायल-११२ मध्ये समावेश
पुणे दि. १४: प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-११२ या कार्यप्रणालीत आता व्हॉट्स ॲप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे. या एकत्रित प्रणालीचे लोकार्पण…
नागरिकांना कमी वेळात व कमी खर्चात न्याय मिळणे गरजेचे – उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप शिंदे
सातारा दि. 14 : नागरिकांना जवळच्या जवळ, लवकर आणि कमी खर्चात न्याय मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सातारा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी केले. वाई…
छत्रपती शिवाजी महाराज मल्लखांब चषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी पाठपुरावा करणार – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली दि. 14 (जि. मा. का.) : महाराष्ट्रात जसे छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी व व्हॉलीबॉल चषक क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. त्या पद्धतीने पुढील वर्षी छत्रपती शिवाजी महाराज मल्लखांब…
सोलापूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासाला सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
सोलापूर, दि. 13 (जि. मा. का.) : सोलापूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासाला आपले सर्वोच्च प्राधान्य असून, सोलापूर जिल्ह्याची ब्रँड व्हॅल्यू निर्माण करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करू. जिल्ह्याची बलस्थाने शोधून उद्योग,…
विजाभज आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
सातारा दि. 13: विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाच्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. आश्रमशाळांमधील ५ वी ते ८ वी मध्ये…