• Fri. Nov 15th, 2024

    Month: October 2022

    • Home
    • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री महंत सागरानंद सरस्वती महाराज यांचे अंत्यदर्शन

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री महंत सागरानंद सरस्वती महाराज यांचे अंत्यदर्शन

    नाशिक, दि.8 (जिमाका वृत्तसेवा): अखिल भारतीय आखाडा परिषदचे माजी अध्यक्ष व त्र्यंबकेश्वर येथील पंचायती आनंद आखाड्याचे श्री महंत सागरानंद सरस्वती महाराज यांचे आज आज पहाटे निधन झाले. श्री स्वामी सागरानंद…

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत

    पुणे, दि. 8- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- 2022 आज राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर सुरळीत पार पडली. पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशालेतील परीक्षा उपकेंद्राला आयोगाचे…

    प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामुळे राज्याच्या नावलौकिकात भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई दि ७ : प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अनेक होतकरू तरुण क्रीडापटू घडत आहेत ही अभिमानास्पद बाब आहे. यामुळे राज्याचा नावलौकिक वाढत आहे. या संकुलासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले…

    शेतकरी बांधवांसाठी प्रभावी उपक्रम राबविणार – रोजगार हमी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार – महासंवाद

    औरंगाबाद,दि. 07 :- (जिमाका) : कृषि आणि रोजगार हमी योजना या विभागामार्फत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते. अशा योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ…

    कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दि.७: कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात येणारी मदतीची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. एकल कलाकारांची निवड पद्धती व अर्जासोबत…

    कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य- कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे – महासंवाद

    पुणे दि.७: कामगारांच्या आरोग्य, शिक्षणासोबतच त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याऱ्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासोबतच कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. क्रेडाई संस्थेच्या…

    जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून होणारी कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    अमरावती, दि. 7 (विमाका): जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून होणारी कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्वक व्हावी. निधी संपूर्णपणे खर्ची पडावा. त्यासाठी आवश्यक मान्यता आदी प्रक्रिया गतीने प्रक्रिया पूर्ण करावी. कामाच्या गुणवत्तेबाबत कुठलीही…

    विभागीय क्रीडा संकुलात अद्ययावत सुविधेसाठी निधी उपलब्ध करुन देणार – पालकमंत्री संदिपान भुमरे – महासंवाद

    औरंगाबाद,दि. 07 (जिमाका) : खेळाडूंना त्यांच्या मागणीनुसार विभागीय क्रीडा संकुलात सिथेंटीक ट्रॅक, फुटबॉलचे ग्राऊंड, टेबल टेनिसची सुविधा तसेच प्रशिक्षित कोच उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश पालकमंत्री तथा रोहीयो व फलोत्पादन…

    अचूक नियोजनाने उत्तरदायित्व स्वीकारून जबाबदारीने मुदतीत कामे पूर्ण करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद

    जळगाव, दि. 07 (जिमाका) :- जिल्हा नियोजन समितीच्या कामांवरील स्थगिती उठली असल्याने तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कामांचे प्रस्ताव तातडीने सादर…

    सेवेतून विश्वास निर्माण करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    अकोला,दि.7 (जिमाका)- पोलीस स्टेशन हे जनतेचे कार्यालय असून प्रत्येक नागरिकांचे रक्षण करणे पोलिसांचे कर्तव्य आहे. या इमारतीत प्रत्येक नागरिकाचे म्हणणे ऐकले जावे, त्याच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण व्हावे, असा विश्वास आपल्या…

    You missed