उद्योग वाढीसाठी राज्यात उत्तम पायाभूत सुविधा – केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल
चौथी एनआयसीडीसी गुंतवणूकदार गोलमेज परिषद मुंबई, दि. 10 : ‘उद्योग वाढीसाठी राज्यात उत्तम पायाभूत सुविधा तयार झाल्या आहेत, आता केंद्र आणि राज्य शासनाने हातात हात घालून काम केल्यास खऱ्या अर्थाने…
दिव्यांगासाठी एक खिडकी योजना सुरू करणार- पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. 10 : दिव्यांगासाठी राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या सर्व योजनांचा लाभ महापालिका क्षेत्रात एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्यासाठी महापालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर…
उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक मोठा अध्याय संपला – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. 10 : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ‘श्री मुलायमसिंह यादव…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. १०:- समाजवादी पक्षाचे संस्थापक, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्या निधनाने देशाच्या राजकारण, समाजकारणातील एक धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दांत शोक व्यक्त करून…
अभिसरणाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व विभागांनी आराखडा तयार करावा – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत
नंदुरबार, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना अभिसरणाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ एकत्रितपणे द्यावा. याकरिता प्रत्येक विभागाने त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आराखडा तयार करावा. अशा सूचना राज्याचे…
तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी उद्यापासून स्टार्टअप सप्ताह – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती
मुंबई, दि. ९ : तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत उद्यापासून (दि.१०) ते १२ ऑक्टोबरदरम्यान स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विभागाचे…
लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांची फलटणला भेट
सातारा दि. 9 : पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव आढाव्याकरिता फलटण तालुक्यातील बाधित गावांना भेटी दिल्या. याप्रसंगी त्यांनी तरडगाव, धुळदेव, फलटण व खामगाव परिसरातील लम्पी रोगाने…
गंभीर आजारी वृद्धांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी दानशूरांनी सहकार्य करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. ९ : समाजातील वृद्ध , निराधार तसेच असाध्य आजारांनी ग्रस्त वयोवृद्ध लोकांचे दुःख दूर करणे अतिशय निकडीचे आहे. या क्षेत्रात आपल्या देशात खूप मोठे काम करण्याची गरज आहे.…
महाराष्ट्र सदनात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी
नवी दिल्ली, 9 : रामायण महाकाव्याचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांची जयंती महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महर्षी वाल्मिकी यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई, दि. ९ : – रामायण महाकाव्याचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महर्षी…